बिडगाव-तरोडी(खुर्द)पांढुर्णा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जाप्राप्तीचा आनंदोत्सव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी मौदा मतदारसंघांमध्ये कामठी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली बिडगाव,तरोडी (खु), पांढुर्णा,ग्रामपंचायतला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमंदार टेकचंद सावरकर यांच्या विशेष प्रयत्नाने नगरपंचायत च्या दर्जा मिळाल्यामुळे या नगरपंचायत च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे व नागरिकांच्या हिताचे कामे करता येईल तसेच नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळणे सोयीचे होणार आहे. यासंदर्भात नगरपंचायतीचा दर्जाप्राप्त झाल्याबद्दल भाजप पदाधिकारी व माजी जी प सदस्य अनिल निधान यांच्या मुख्य उपस्थितीत बिडगाव गावांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी आनंद उत्सव साजरा केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिष्यवृत्तीच मिळत नाही तर फॉर्म भरायचा कशाला!

Mon Sep 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शासनाच्या वतीने दुर्बल घटक व मागास वर्गातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते परंतु आपल्या पोटाला मारून मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी पैसा देऊन आवश्यक कागदपत्रे बनवीत असलेल्या पालकांच्या मुलांना मागील तीन वर्षांपासून कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने विद्यार्थी व पालकामध्ये रोष व्यक्त होत आहे.शिक्षक त्यांना शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायला सांगतात तेव्हा पालक शिक्षकांना शिष्यवृत्तीच मिळत नाही तर फॉर्म […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com