संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 2:-आज शनिवार ला सकाळी 10 वाजता रणाळा प्रोफेसर कॉलनी येथील अंतर्गत नाली बांधकामं चे भूमिपूजन रनाळा ग्रा प सरपंच पंकज साबळे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडले यावेळी ग्रामपंचायत सचिव राजु फरकाळे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप (बाल्या) सपाटे, इंदुताई सिद्धार्थ पाटील ,स्वप्निल फूकटे, रश्मीताई चौधरी व वार्ड मधील रहिवासी सुनील पांडे, अशोक पूरे, अमित महाजन, अच्युत रामेकर, उजवला गणेर, वाकोडे व इतर मान्यवर उपस्थित होते