अपनाघर कॉलनी येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन व कचरा गाडीचा शुभारंभ. 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 24:-आज ,24 डिसेंबर ला ग्रामपंचायत कवठा अंतर्गत अपनाघर कॉलोनी येथे सरपंच लक्ष्मण सिरसाम यांनी कचरा गाडी शुभारंभ करून 12 तासाच्या आत दिलेले आश्वासन पूर्ण केले. यावेळी वरीष्ठ नागरिकांच्या हस्ते नाली कामाचे भूमिपूजन करण्यात आले .

याप्रसंगी लोकचंद खूरपूडे ग्रामपंचायत सदस्य, जाहीद खान, महेश महाजन, जगदीश गजभिये, शेंडे , योगिराज गणवीर, गायकवाडताई , मनोज यादव, रविकांत गजभिये, बबलू भाई, इस्लाम भाई, माणिकराव निसताने, सिकंदर अली, प्रशांत ठोंबरे, शाखा अभियंता बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन धर्मराज आहाके यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथी साजरी

Sat Dec 24 , 2022
मोतीराम रहाटे, प्रतिनिधी  कन्हान (नागपुर) : – श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथी निमित्य कांद्री येथे कार्यक्रमा सह पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित नवनियुक्त तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष योगेश वाडीभस्मे यांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कांद्री ग्रा पं माजी सरपंच बलवंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com