धान खरेदीसाठी आधारभूत किंमत जाहीर

नागपूर :- पणन हंगाम 2023-24 मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमत केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. धानाच्या साधारण दर्जासाठी 2183 रुपये तर ‘अ’ दर्जा धानासाठी 2203 रुपये आधारभूत किंमत आहे.

आधारभूत धान खरेदी योजनेंअंतर्गत नागपूर विभागातील सर्व नोंदणीकृत केंद्रावर हमी भावाने धान खरेदी करण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता अन्न, नागरी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उपायुक्त (पुरवठा) यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित पणती डेकोरेशन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sat Nov 11 , 2023
– महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री मुंबई :- महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मंत्रालयात दिवाळीनिमित्त विविध उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कामगिरीसाठी महिलांना महिला बालविकासचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, अल्पसंख्याक विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, मआविमच्या व्यवस्थापकिय संचालक डॉ. इन्दु जाखड यांनी प्रशस्तीपत्रक प्रदान करून अभिनंदन केले. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयेाजित पणती सजावट स्पर्धेस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com