मागासवर्गीय आयोगाने घेतला गडचिरोली जिल्ह्याचा आढावा

गडचिरोली :-दिनांक 22 जून रोजी मागासवर्गीय आयोगातील सदस्य चंदलाल मेश्राम निवृत्त न्यायाधीश ,तसेच किल्लारीकर वकील उच्च न्यायालय यांनी वडसा येथे भेट दिली आणि येथील विश्रामगृहात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार ,देवसुदन धारगावे उपायुक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभाग, उपविभागीय अधिकारी लोंढे,तहसीलदार  चौधरी ,पोलिस निरीक्षक रासकर, मुख्याधिकारी रामटेके,  पाटील गटविकास अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी मागासवर्गीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे आणि जनजागृती करावी असे निर्देश दिले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Abhishek Mahankal’s TRADR: Revolutionizing Stock Market Education in Nagpur - The Best Stock Market Class for Aspiring Traders!”

Thu Jun 22 , 2023
For all those who wish to become financially independent, TRADR proves to be a one-stop solution as the best stock market classes and training center in Nagpur. Nagpur – An adage goes, “Not all those who wander are lost.” This adage has stood true for so many people out there, who began with something, but later transitioned into other realms […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com