नागपुर :-ओबिसिच्या बळावर दिशाभूल करुन सत्तेत आलेल्या सरकारचे ओबिसी बाबत असलेल्या उदासीन धोरणा विरोधात झोपेतुन जागे करण्यासाठी आवाज ओबिसिचा पुर्व विदर्भ कॉंग्रेस ओबिसी कार्यकर्ता मेळावा दि.24 डिसेंबर 2022 रोज शनिवारला सकाळी 10.00 वाजता. जवाहर वस्तीगृह सिव्हिल लाईन नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
निद्रा अवस्थेत असलेल्या केंद्र व राज्य सरकारला जागे करण्याकरिता आपले अधिकार व हक्कासाठी हजारोच्या संख्येने ओबिसी बांधवांनी उपस्थीत रहावे अशी विनंती नागपुर शहर कॉंग्रेस ओबिसी विभाग अध्यक्ष राजेश कुंभलकर नागपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे, यानी केली अशी माहिती महासचिव मोरेश्वर भादे यांनी दिली.