नेत्रदान पंधरवडा निमित्त जनजागृती रॅली

२०१८ पासून आता पर्यंत १४० लोकांनी केले नेत्र दान ; राज्यात गोंदिया दुसऱ्या क्रमांकावर

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

गोंदिया – गोंदिया येथे  नेत्रदान पंधरवडा निमित्त रॅली काढण्यात आली आशुने हि रॅली शहरात भरमन करीत नेत्रदान करावे याची जनजागृती असुन  २५ ऑगस्ट पासून ते ८ सप्टेंबर पर्यंत हे जनजागृती कार्यक्रम करण्यात येणार आहे. या मध्ये शाळा, कॉलेज, तसेच गावो-गावी जाऊन सार्वजनिक गणेश मंडळ अश्या अनेक ठिकाणी जाऊन पठणाथय द्वारे सुद्धा नेत्रदान करण्यासाठी लोकांना जनजागृती या पंधरवडा दरम्यान करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे गोंदिया जिल्ह्यात २०१८ पासून ते आतापर्यंत १४० लोकांनी आपले नेत्र दान केले आहेत तर. जिल्ह्यातील ८०० लोकांनी आपले नेत्र दान करण्यासाठी रजिष्टरेशन केले आहे. तर नेत्रदान मध्ये महाराष्ट्रा मध्ये गोंदिया जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाऊसाहेब सामान्य माणसांशी नाळ जुळलेले लोकनेते - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Fri Aug 26 , 2022
पांडुरंग फुंडकर यांच्यावरील ‘भूमिपुत्र‘ स्मृतिग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन           मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत लढणारे आणि शेतकरी बांधवांच्याप्रती आस्था असणारे दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर राज्यातील शेतकरी कुटुंबांचे ‘भूमिपुत्र’ होते. शेतमालाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, सावकारी कर्जाला आळा बसावा, ग्रामीण भागात सहकार चळवळीचे जाळे उभे रहावे या विषयांवर कार्य करुन विधिमंडळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. माती आणि सामान्य जनतेशी ज्यांची नाळ जोडली जाते तोच खरा ‘भूमिपुत्र’ असतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com