नागपूर :- धनोजे कुणबी समाजातील स्थापित उद्योजकांचा अराजकीय समुह असलेल्या डीके फॅन्सच्या वतीने आमदार सुधाकर अडबले, आमदार संजय देरकर आणि आमदार देवराव भोंगळे या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार नुकताच करण्यात आला. हॅाटेल सेंटर पॅाईंट येथे आयोजित या कार्यक्रमाला धनोजे कुणबी समाजातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमाचे संचलन गायत्री ताजने यांनी केले. यावेळी डॅा. अभय दातारकर, प्रमोद कोरडे, सतीश आवारी, […]
नागपूर :-भारतीय रिअल इस्टेट सल्लागार वेलफेअर युनियन, नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीत रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सल्लागारांच्या समस्या, फसवणूक, आणि महारेराशी संबंधित अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत रिअल इस्टेट सल्लागारांसाठी लागू करण्यात आलेल्या नियमांवरही चर्चा झाली. यात महारेरा परीक्षा, परीक्षा शुल्क, सहा महिन्यांचा अहवाल, PMLA (मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित नियम), आणि इतर […]
नागपूर :- महेश वाघमारे, मुख्य वाणिज्य निरीक्षक, नागपुर डीआरएम कार्यालय, ने नागपुर रेलवे स्टेशन पर असाधारण साहस और त्वरित निर्णय क्षमता का परिचय देते हुए एक यात्री की जान बचाई। 21 दिसंबर 2024 की सुबह, वाघमारे नागपुर रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 1 पर उपस्थित थे, जब ट्रेन संख्या 11045 ने प्लेटफॉर्म से चलना शुरू किया। इसी दौरान, तीन यात्रियों […]
कन्हान :- आंबेडकर चौकात दोव दुचाकीवरील चार अज्ञात इसमानी चैतन्य उके ला थांबवुन दुचाकीवर त्यास बसवुन कन्हान गाडेघाट रस्त्यावरी नाल्याचा पुला जवळ नेऊन त्यांचे जवळिल साठ हजार रूपये हिसकले व अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन तेथुन पसार झाल्याने कन्हान पोस्टे चार अज्ञात इसमा विरूध्द दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे. शुक्रवार (दि.२०) डिसेंबर २०२४ ला चैतन्य केशव उके वय […]
नागपूर :- येत्या 2 वर्षात भारतीय उद्योगक्षेत्रातील महत्वाचा असा लॉजिस्टिक खर्च 2 टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे प्रयत्न असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक खर्च,पॅकेजिंग,उत्पादन, वेळेवर वितरण आणि उत्पादन व सेवेचा पुरवठा यामधे महत्त्वाचे बदल होऊन भारतीय उद्योगक्षेत्र जागतिक स्तरावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतील असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ […]
नागपुर :- नागपूर शहरात नवीन अग्निशमन केंद्रीय निर्माण करावेत तसेच अग्निशमन केंद्रात रिक्त असणाऱ्या पदांची तात्काळ भरती करावी अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली.
First, who will win the Vidhan Sabha elections of 2024? When that was answered, who will become the CM? When Fadnavis became the Chief Minister, the next question was–who will be the other Ministers who will swear-in? What will be the Cabinet? this one should be dropped and that one should be dropped–suggestions were pouring in as if Modi-Shah and […]
– शासनाच्या उदासीन धोरणांमुळे संत्रा नामशेष होण्याच्या मार्गावर ! मोर्शी :- संत्र्यावर संशोधन करण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत स्वतंत्र उद्यानविद्या विभाग आहे. परंतु या दोन्ही यंत्रणांकडून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन होतांना दिसत नाही. मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर […]
Nagpur :- Army Public School, Kamptee, celebrated its annual Sports Day on December 21, 2024, with great enthusiasm and fervor, promoting the message of peace through a kaleidoscope of colorful performances. The school’s playground was transformed into a vibrant spectacle, showcasing the students’ energy, teamwork, and sportsmanship. The event commenced with a majestic march-past, followed by mesmerizing drill displays by […]
– दोषी पोलीस अधिकार्यांना सेवेतून बर्खास्त करा – डॉ.हुलगेश चलवादी पुणे :- परभणीत उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू मुखी पडलेला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबिय अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत परभणीतील घटना आणि सोमनाथ यांच्या संदर्भात निवेदन सादर केले. पंरतु, सोमनाथ यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची तसेच त्यांना अटक […]
– ‘एंटी लैंड ग्रैबिंग एक्ट’ पर मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री सकारात्मक! मंदिर के आर्थिक प्रबंधन और दीप-पूजा के लिए राजे-महाराजों और दानवीरों द्वारा दी गई जमीनें या मंदिर प्रबंधन द्वारा खरीदी गई जमीनें किसी भी स्थिति में अन्य लोगों को हस्तांतरित नहीं की जा सकतीं। इस संबंध में सर्वोच्च और उच्च न्यायालय के कई महत्वपूर्ण निर्णय उपलब्ध हैं। इसके साथ ही, […]
– महाराष्ट्र की अर्थव्यवस्था में मजबूत करने हेतु निष्ठा व पारदर्शिता से करेंगे सहयोग – इन्द्रनील नाईक – चेंबर के Export-Import Summitको निर्यातकों का भव्य प्रतिसाद नागपूर :- विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर आॅफ काॅमर्स द्वारा नागपुर एवं विदर्भ क्षेत्र में निर्यात को बढ़ावा देने हेतु ECGC Ltd. के संयुक्त तत्वाधान में […]
· अभ्यास करुन वाळूविषयक सुलभ धोरण · महसूल विभाग ‘जनता सर्वोपरी’ ठरवू · झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार मुंबई :- जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू.” अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले,” जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात […]
– मनसर येथे भारतातील पहिल्या बायो-बिटूमेन निर्मित राष्ट्रीय महामार्गाच्या स्ट्रेचचे उद्घाटन नागपूर :- शेतकऱ्यांनी आता केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता बनायला हवेत आणि त्याही पुढे जाऊन शेतकरी इंधनदाता बनायला हवा. आज संपूर्ण विदर्भात जेवढे पेट्रोलमध्ये इथेनॉल असते, ते आम्ही आपल्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने तयार करतो. अन्नदाता, ऊर्जादाता शेतकरी आता बिटूमेनदाता देखील झाले आहेत. त्यादृष्टीने आजचा बायो-बिटूमेन निर्मित महामार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम देशातील […]
– एकाच व्यक्तीने किती काळ पदावर रहावे यासाठी कायदा व्हावा प्रचंड रेंगाळलेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी संपन्न झाला. तिन्ही पक्षांचे मिळून एकूण३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री असा समावेश आहे. एकूण आता राज्यकारभाराला सुरळीत सुरुवात होणार हे दिसते आहे. या मंत्रिमंडळात ३९ पैकी २० नवे चेहरे आहेत ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर […]
अहिल्यानगर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. अण्णा हजारे यांना समाजसेवेसाठी उत्तम आरोग्य […]
– शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न मुंबई :- मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे, असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सायन येथील षन्मुखानंद सभागृहात […]
नागपूर :- राष्ट्रीय कैडेट कोर, अधिकारी प्रशिक्षण अकादमी, कामठी, महाराष्ट्र के चुन्नीलाल परेड ग्राउंड में एक शानदार परेड हई जिसमे राष्ट्रीय कैडेट कोर जूनियर डिवीजन के कैडेट प्रशिक्षण अधिकारी पास आउट हुए । पासिंग आउट परेड की समीक्षा मेजर जनरल उपकार चंदर, कमांडेंट , एनसीसी ऑफिसर ट्रेनिंग एकेडमी, कामठी ने की । इस परेड में एन सी सी के 17 […]
– भागवत कथा श्री कृष्ण जन्म की मनाई खुशियां नागपुर :- आज हम पश्चिम देशों की शिक्षा प्रणाली अपनाकर अपने वर्तमान और भविष्य खराब करते चले जा रहे हैं। हम अपने बच्चों को अपनी संस्कृति से दूर करते चले जा रहे हैं। आज की शिक्षा प्रणाली व्यवस्था सनातन विरोधी है। समाज में जितने भी विघटन हो रहे हैं वह इस […]
नागपूर :- महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेले व्यसनमुक्ती धोरण 2011 ची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करून कार्यवाही करावी. तसेच व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे निदर्शने केली. मंचाच्या पुढाकाराने पंचशील चौक, मेहाडिया चौक, भोले पेट्रोल पंप चौकात मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. प्रतिनिधीमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. यासंबंधी […]