कन्हान :- केशवराव देवाजी कांबळे कॉन्हेट टेकाडी येथे क्रिडा स्पर्धासह भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि ख्रिसमस थाटात साजरा करण्यात आला. बुधवार (दि.२५) डिसेंबर २०२४ ला केडीके कॉन्हेट टेकाडी येथे शाळेचे संचालक अविनाश कांबळे यांचे अध्यक्षेत आणि प्रमुख पाहुणे पत्रकार किशोर वासाडे, लोकेश चिंचुलकर, तेजस कुंभलकर, विशाधर कांबळे आदीच्या प्रमुख उपस्थित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी व येशु च्या प्रतिमेला पुष्पहार […]
नागपूर :-विजय फर्नांडीज, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अखिल भारतीय कैथोलिक संघ ने आज 25 दिसंबर को डॉ. इलियास गोंजाल्विस (नागपुर के आर्कबिशप चे चिफ) से मुलाकात की और उन्हें क्रिसमस की शुभकामनाएं दीं । चंदकांत वासनिक, सचिव, नागपुर शहर कांग्रेस समिति और संजय फ्रांसिस, नागपुर कैथोलिक एसोसिएशन के कार्यकारी समिति सदस्य, भी उपस्थित थे।
Nagpur :- Encouraged by overwhelming response to its earlier three programms held in April, July and October, Swardhara group presented program to celebrate 100th BIRTHDAY of Mohammed Rafi Sahab on Tuesday,at Hindi Mor Bhavan.The program was coneptulised and organised by CHANDRASHEKHAR TASGAONKAR. Prakash Pande sang tumne kisi ko jasn ko jate huye dekha hai, Mai jat yamla pagla deewana, Radhike […]
नागपूर :- दिनांक २४.१२.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये ०१ केसमध्ये, तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०२ केसेस असे एकुण ०३ केसेसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून रू. ६४,२५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०६ केसमध्ये एकुण १० ईसमावर कारवाई करून रू. ६४,९७५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध […]
नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २४.१२.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पारडी नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे तुशार उर्फ भांज्या वल्द रामेश्वर बिसेन, वय १९ वर्षे, रा. प्लॉट नं. ३५. शामनगर, पुनापुर रोड, पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, […]
नागपूर :- दिनांक २४.१२.२०२४ रोजी मा. विशेष न्यायाधिश मोक्का कोर्ट, जिल्हा न्यायाधिश-२ पि.आर कदम, यांनी त्यांचे कोर्टाचे मोक्का केस क. ११/२०१८ मधील, पोलीस ठाणे पाचपावली येथील अप. क. ९६/२०१८ कलम ३६४(अ), ३६४, ३८७, ३०७, ३२४, २१२, ३४ भा.द.वि. सहकलम ४/२५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो.का, सहकलम ३(१), (ii), ३(२), ३(४) मोक्का अॅक्ट १९९९ या गुन्हयातील आरोपी नामे १) अजय खुमान चिंचखेडे, […]
नागपूर :- प्रखर राष्ट्रभक्त, ओजस्वी वक्ता, कवी, माजी पंतप्रधान,भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगर पालिकेच्या वतीने अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. एक संवेदनशील लेखक, कवी म्हणून त्यांची ओळख होती. अटलजी वक्ता दशसहस्रेशु होते. त्यांची अमोघ.. ओजस्वी वाणी ऐकण्यासाठी समस्त देश आतूर असायचा. प्रत्येक सभेला देशभर लाखोची गर्दी व्हायची. जेव्हा त्यांनी पत्रकारीता केली त्यामध्येही पत्रकारीतेचा […]
यवतमाळ :- डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व आत्माच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्य राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनीचे आयोजन दिनांक २७ ते २९ डिसेंबर दरम्यान अकोला येथे विद्यापीठाच्या किडांगणात आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तिनही दिवस कृषि प्रदर्शनी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहे. […]
यवतमाळ :- जनसेवक म्हणून मी करत असलेली कामे आणि माझी भूमिका जनतेला पटली त्यामुळेच गेल्या पाच टर्ममध्ये आमदार म्हणून माझ्या मतांची टक्केवारी सातत्याने वाढती आहे. यापुढेही जनसेवक म्हणून अधिक चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. जनता हाच माझा परिवार आहे. आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत, असे भावोद्गार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी काढले. मंत्री झाल्यानंतर यवतमाळात […]
नवी दिल्ली :- भारतीय राजकारणातील महान विचारवंत आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी अटल […]
– बाल उद्यान बन गया लव गार्डन नागपुर :- सेमिनरी हिल स्थित बाल उद्यान, जहाँ बच्चों की किलकारियाँ गूंजनी चाहिए वहां अब किलकारियों के साथ आज अश्लील हरकतों और अनुशासनहीनता का केंद्र बनता जा रहा है। हाल ही में मेकओवर के बाद बाल उद्यान को नई चमक-धमक मिली, लेकिन इसकी असली पहचान—बच्चों के खेलने और आनंद के स्थान के रूप […]
मुंबई :- वीर बालदिवस निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Ø मृद व जलसंधारण मंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा Ø जलसंधारण विभागाची अजून 3 हजार पदे भरणार Ø मृद व जलसंधारणच्या भरीव कामासाठी पाणलोट यात्रा यवतमाळ :- जिल्ह्यात महसूलसह विविध विभागाची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे कामे करतांना अडचणी निर्माण होता. येत्या काही दिवसात रिक्त पदांचा आढावा घेऊन माहिती द्या. ही रिक्त पदे भरण्याला आपले प्राधान्य राहणार असून त्यासाठी मंत्रालयात प्रत्येक विभागाकडे […]
यवतमाळ :- माती आणि पाणी या दोन महत्वाच्या घटकांशी निगडीत असलेल्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी नवीन वर्षात ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात संपूर्ण राज्यात फिरणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. ते आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शेती, सिंचन या दृष्टीने मृद व जलसंधारण […]
– रामटेक क्षेत्रातील वेकोलिच्या प्रलंबित विविध समस्या मार्गी लावण्या विषयी चर्चा बैठक कन्हान :- रामटेक क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचे अध्यक्षेत वेकोलि मुख्यालय नागपुर येथे वेकोलि अधिका-यांशी वेकोलि व्दारे प्रलंबित विविध समस्या मार्गी लावण्या विषयी बैठकीत चर्चा करून विविध समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देशित करण्यात आले. मंगळवार (दि.२४) डिसेंबर ला वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड मुख्यालय नागपुर येथे खासदार श्यामकुमार बर्वे […]
– युवकाने अपहरण आणि दरोड्याची खोटी काहाणी रचली. – ग्रामिण भागात सुध्दा सेक्सटॉर्शनचे प्रकरण वाढु लागले. कन्हान :- आंबेडकर चौकातुन चैतन्य उके या युवकांचे अपहरण करून पिपरी गाडेघाट रोडवरील पुलावर साठ हजार रूपये हिसकावुन त्यांचे अंगावर पेट्रोल टाकुन जाळल्याची घटना शनिवार (दि.२१) डिसेंबर ला उघडकीस आली होती. परंतु पोलीस तपासात सोशल मीडियाच्या माध्यमातुन चैतन्य उके या वीस वर्षीय तरुणास पैशाची […]
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह आमदारांचा सत्कार नागपूर :- महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या पक्षाला मोठे यश दिले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे प्रत्येकाच्या मनात होते. कारण देवेंद्र यांचे कर्तृत्व, नेतृत्व लोकांनी बघितले आहे. ते दोन वेळा महापौर होते. नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री असा मोठा प्रवास त्यांनी केला. आता पुन्हा ते मुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र यांचे […]
– ‘सहकारातून समृद्धी’ उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार नागपूर :- पूर्वी कृषी विभागात समाविष्ट असलेल्या सहकार विभागाची आता स्वतंत्र निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाच्या माध्यमातून अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने सहकार विभागाच्या माध्यमातून विदर्भातील दुग्धोत्पादनाला चालना देण्याची गरज आहे. यासाठी विशेष प्रयत्न सहकार चळवळीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज येथे […]
– काटोलमध्ये प्रचंड भीम गर्जनेने सह निघाला मोर्चा – विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही. ॲड. याज्ञवल्क्य जिचकार काटोल :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्याबद्दल पवित्र मंदिर संसद भवनात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ 24 डिसेंबर रोजी काटोल येथील डॉ.बाबा साहेब आंबेडकर चौकात अड-याज्ञवल्क्य जिचकार यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. […]
लक्ष्मी नगर, नागपुर :- IEC टीम द्वारा लक्ष्मी नगर जोन क्रमांक 01 के विभिन्न क्षेत्रों में स्वच्छता जागरूकता को बढ़ावा देने के लिए दो अभिनव पहलें आयोजित की गईं। पहली पहल त्रिमूर्ति नगर, प्रभाग 36 में स्थित सार्वजनिक शौचालय के पास आयोजित की गई, जहां स्वच्छ शौचालय अभियान के अंतर्गत शौचालय परिसर में अनुपयोगी टायरों में पौधे लगाए गए। इस […]