– सीआयआयतर्फे ‘विदर्भ आयटी कॉन्क्लेव्ह’ नागपूर :- वेगाने विकसित होणाऱ्या नागपुरात देशातील नामवंत कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. इतर सर्व उद्योगांसह आयटी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांही नागपूरकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे देशाच्या ह्रदयस्थानी असलेले नागपूर आता उद्योगांसाठी एक आदर्श ठिकाण ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. कॉन्फेडरेशन आफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) वतीने […]

– धरमपेठ झोन आयुक्तांना निवेदन नागपूर :- शहरात बऱ्याच ठिकाणी ई- टाॅयलेट्स उभारण्यात आलेत पण ती बंद पडलेली आहेत. व नागरिकांना याचा वापर करता येत नाही आहे. नागरिकांना प्रवास करताना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी च्या नावाखाली शहरात सौदंर्यीकरण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे लोक रस्त्यावर घाण करताय. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देउन लवकरात लवकर शहरातील […]

नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची सभा नागपूर महानगरपालिका तर्फे सोमवारी 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. या प्रसंगी शहरातील सर्व […]

नागपुर :- ऑनलाइन गेमिंग के नाम पर 58 करोड़ का फ्रॉड करने वाले बुकी अनंत उर्फ सोंटू जैन के लॉकर से पुलिस ने 4 करोड़ 54 लाख की नकदी, जेवर जब्त किए हैं. इसके अलावा पांच लॉकर्स दूसरों के नाम पर भी सोंटू ने खाते खोल रखे थे. उसने लॉकर सुविधा ले रखी थी. गोंदिया में रहने वाले सोंटू के […]

– शिक्षा संस्था को भुगतान करने का आदेश नागपुर :- बॉम्बे हाई कोर्ट की नागपुर खंडपीठ ने स्थायी गैर-अनुदानित निजी इंजीनियरिंग कॉलेज के शिक्षकों को भी 7वें वेतन आयोग के अनुसार वेतन का लाभार्थी माना है. अपने फैसले में हाई कोर्ट ने लोकमान्य तिलक जनकल्याण शिक्षा संस्थान द्वारा संचालित प्रियदर्शनी इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हिंगना को सहायक प्राध्यापक रुतेश […]

नागपूर :- माळवी सुवर्णकार संस्था महिला समिति व्दारा तुलसीबाग रोड महल के माळवी सुवर्णकार हॉल में भागवत कथा का समापन हुआ, सप्ताह भर चले संगीत मय भागवत कथा में भागवताचार्य निंभोरकर शास्त्री ने अपनी मधुर वाणी में कथा सुनाकर भक्तों को मंत्रमुग्ध किया, श्री कृष्ण जन्मोत्सव, कृष्ण बालपण, श्रीकृष्ण राधा- रुक्मणी विवाह के बारे में भागवत कथा मे बताया, भागवत […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महसूल विभागामार्फत कामठी तालुक्यात 1 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून 1 ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने आज 5 ऑगस्ट रोजी कामठी तहसील कार्यालयातील महसूल विभाग तसेच नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे तहसील कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात ‘सैनिक हो तुमच्यासाठी ‘कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात मोठ्या संख्येतील माजी सौनिकांनी उपस्थिती […]

– संपूर्णपणे कागदरहित वापर ,बहु -राज्य सहकारी संस्था कायदा आणि नियमांचे स्वयंचलित पालन, व्यवसाय सुलभता , डिजिटल संवाद आणि पारदर्शक प्रक्रिया ही केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या संगणकीकरणाची मुख्य उद्दिष्टे – हा संगणकीकरण प्रकल्प नवीन बहु -राज्य सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी उपयुक्त ठरेल तसेच त्यांचे कामकाज सुलभ बनवेल  नवी दिल्ली :- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह रविवार , 6 ऑगस्ट रोजी […]

भिवापूर :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर एच डी एफ सी एटीएम भिवापुर येथे दिनांक ०१/०८/२०२३ चे सकाळी ०८.०० वा. दरम्यान यातील अज्ञात आरोपीने हातचालाखीने स्वतः जवळील एटीएम हे फिर्यादी नामे- प्रेमदास देवादास दुपारे, वय ४२ वर्ष, रा. आझाद चौक वार्ड नं १३ भिवापुर ता. भिवापुर जि. नागपुर याचे एटीएम सोबत बदली करून त्यांचेंडुन त्यांचे एटीएम प्राप्त करून एटीएम स्क्रिनवरील फिर्यादीचे […]

सावनेर :- दिनांक ०३/०८/२०२३ चे १४.१५ वा. सुमारास पो.स्टे. सावनेर नगर परीषद हायस्कुल सावनेर शाळेतील १) दिव्यांग पिडीत मुलगा वय १३ वर्ष २) पिडीता मुलगी वय १४ वर्ष दोन्ही यांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे अज्ञानतेचा फायदा घेऊन फुस लावून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा […]

नागपूर :- पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथील फिर्यादी / पिडीता वय १४ वर्ष यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे अप. १३६ / २१ कलम ३५४, ३५४ (अ) भादवि सहकलम ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील अल्पवयीन फिर्यादी / पिडीता व आरोपी नामे सागर सीताराम उईके, वय २० वर्ष रा. बिडगणेशपुर हे एकाच गावात राहत असुन एकमेकांचे घराशेजारी राहतात. […]

देवलापार :- अंतर्गत ०.५ कि. मी. अंतरावरील मौजा देवलापार ते रामटेक रोड येथे दिनांक ०२/०८/२०२३ चे २२.३० वा. ते २३.३० वा. दरम्यान देवलापार पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम बिनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून देवलापार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करून आरोपी १० ट्रक […]

नागपूर :- शहरातील सर्व श्री गणपती अथर्वशीर्ष मंडळास कळविण्यात येते की, श्री गणेश मंदिर टेकडी, सिताबर्डी नागपूर येथे दर विनायकी चतुर्थीस सकाळी 7 ते 11 या वेळात श्री गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने करण्याकरीता सुविधा करण्यात येत आहे. इच्छुक मंडळानी अरूण कुळकर्णी मो.नं. 8788685282 वा संपर्क साधावा तसेच नागपूरातील सर्व श्री गणपती अथर्वशीर्ष मंडळाची एकत्रित यादी तयार करून सभेची सुचना देणे […]

नागपूर :- कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) ने लैपटॉप, कंप्यूटर और टैबलेट के आयात पर प्रतिबंध लगाने की सराहना की है। कैट ने कहा की इस कदम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के मेक इन इंडिया एवं आत्मनिर्भर भारत के दृष्टिकोण को आगे बढ़ाते हुए इन वस्तुओं के घरेलू निर्माण और खपत को बढ़ावा मिलेगा। कैट के राष्ट्रीय अध्यक्ष बी […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (04) रोजी शोध पथकाने 62 प्रकरणांची नोंद करून 49400 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

– नागपूर जिल्ह्यात विशेष मोहिम नागपूर :- जिल्हयातील आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 64 शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश देण्यात आला असून यामध्ये 43 मुली व 21 मुलांचा समावेश आहे. मोहिमे दरम्यान शहरातील 14 व ग्रामीण भागातील 50 अशा शिक्षणापासून […]

नागपूर :- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 या वर्षात नागपूर जिल्ह्यास नेमून दिलेले पुर्नरचनात्मक शस्त्रक्रियेचे 15 रुग्णांचे उद्दीष्टांची पूर्तता करण्याचे दृष्टीने आज जिल्ह्यातील विकृती असलेल्या रुग्णांची पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन एन.के. पी. साळवे इंस्टीटयूट ऑफ मेडीकल सायंस अॅण्ड रिसर्च सेंटर तथा लता मंगेशकर हॉस्पीटल हिंगण्याचे अधिष्ठाता डॉ.काजल मित्रा यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबीरामध्ये एकूण 10 रुग्णांची […]

नागपुर :- हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन (र.अ.) के 101वें सालाना उर्स के नियोजन एवं आवश्यक सुविधाओं को लेकर 6 अगस्त को दोपहर 12.30 बजे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी के वर्धा रोड स्थित निवास पर अहम बैठक का आयोजन किया गया है । हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के सचिव ताज अहमद राजा ने यह जानकारी दी है. बैठक में […]

Nagpur :- The Confederation of All India Traders ( CAIT) has hailed the imposition of restrictions on imports of laptop , Computers and tablets. Such a step will boost domestic manufacturing and consumption of these items in furtherance of the Make in India vision of Prime Minister Narendra Modi. CAIT National President B C Bhartia & Secretary General Praveen Khandelwal […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या विविध विकास कार्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम शिवाजी चौक, फ्रेन्डस कॉलनी, हजारिपहाड, डी. पी. रोड, नागपूर येथे सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून, याप्रसंगी सर्वश्री आमदार प्रवीण दटके, ऍड. अभिजीत […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com