– राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे :-  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. स्व. […]

– रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भारत समृद्धी निर्माण होईल : राज्यपाल रमेश बैस मुंबई :- अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत रविवारी (दि. ६) करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील परळ, विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.  या अनुषंगाने मध्य रेल्वे तर्फे रेल्वे कॉलनी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारतीय भु वैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर च्या वर्ग 2 आर्टिस्ट पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले नयांनगर कामठी रहिवासी अनुप डोंगरे यांनी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जनसेवा ही समाजकारण आणि राजकारणातून करावे या उद्देशाने कांग्रेसचे नेता व नागपूर जिल्हा परिषद चे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या वतीने आज कांग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी माजी जी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- सावन मास के उपलक्ष में आज रविवार रनाला स्थित गणेश मंदिर से नटवर बालाजी मंदिर स्थित श्री गीतेश्वर महादेव मंदिर तक भव्य कावड़, कलश यात्रा भक्त गनों द्वारा निकाली गई. इस कावड़ यात्रा के मुख्य आकर्षण शंकर-पार्वती जी की संजीव झांकी थी इस कावड यात्रा के दौरान कामठी अर्बन निधि लिमिटेड, रनाला के सरपंच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- लोकाधिकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज रामटेक लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार कृपाल तुमाने यांची भेट घेऊन मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्या परताव्यासंबंधी सविस्तर चर्चा केली. पल्स या संस्थेच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे दोन-तीन महिन्यांमध्ये पैसे मिळणार असल्याची माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असेही म्हणाले. जर मैत्रेयच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ ऑगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील इंदोरा १० नंबर पूल येथे ५ भीम सैनिक पोलिसांच्या बेछुट गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो.त्यानिमित्त कामठी येथील प्रोग्रेसिव्ह […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- शिवसेना के कामठी मौदा विधानसभा जनसंपर्क कार्यालय का उदघाटन मां शारदा ज्ञान मंदिर स्कूल कामठी के सामने हुआ उदघाटन कार्यक्रम में ढोल नगाड़े के साथ कार्यालय का पूजन किया गया इस समय सांसद कृपाल तुमाने ,चंद्रशेखर बावनकुले प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र भा. ज. पा. , एड. आशीष जैसवाल आमदार महाराष्ट्र खनिकर्म अध्यक्ष , संदीप इटकेलवार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- माँ जगदंबा सेवा समिती दुर्गा मंदिर रामनगर कन्हान येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती परिवार शाखा कन्हान तर्फे कविता दीदी यांचे सात दिवसीय सत्संग शिबिराचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी कविता दीदींनी आपल्या प्रवचनात आत्म्याचा परिचय, जन्म -मृत्यूचे चक्र, योगामध्ये सर्वश्रेष्ठ योग राजयोग आहे. या योगाद्वारे जन्म जन्मांतराचे विकार नष्ट होतात, जीवनात दिव्य गुणांची धारणा होते. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत ३ समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी रद्द केली असुन सदर आदेशाची वैधता उच्च शिक्षण विभागाकडून तपासल्या शिवाय विद्यापीठ कोणतीही कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका विद्यापीठ घेईल असे अभिवचन कुलगुरू डॉ. चौधरी यांनी शिष्टमंडळाला दिले. समाजकल्याण आयुक्तांनी वर्धा येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नवीन कामठी भागातील प्रभाग 15 तिरंगा चौक रामगढ़ निवासी विशांत विनोदराव फुलझेले यांची सेन्ट्रल रेल्वे मधे निवड झाली असून त्यांना असिस्टेंट इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून बूटीबोरी रेल्वे स्टेशन येथे पहीली नियुक्ति देण्यात आली आहे. विशांत फुलझेले अत्यंत सामान्य परिवारातील असून शनिवारी दुपारी कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांनी त्यांचा शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन […]

उमरेड :– अंतर्गत १६ कि. मी अंतरावरील मौजा पिरावा ता. भिवापूर जि. नागपूर येथे दिनांक ०४/०८/२०२३ चे १७.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी बापुराव लोलबा गायकवाड, वय ७५ वर्ष, रा. पिराव ता. भिवापूर जि. नागपूर व आरोपी नामे— कमलाकर मोतीराम रखई, वय ४२ वर्ष, रा. पिरावा. ता. भिवापूर जिल्हा नागपूर हे एकाच गावात राहणारे असून एकमेकांना ओळखतात. फिर्यादी व आरोपी यांचे […]

– पोलीस स्टेशन सावनेरची कारवाई सावनेर :- दिनांक ०५/०८/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ पो.स्टे. सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असता काही इसम पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत खापा ते पाटनसावंगी रोडने अवैध जनावरे घेवुन येत आहे अशी गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाल्याने रेल्वे क्रॉसिंग जवळ नाकाबंदी केली असता १) आयसर क्र. एम. एच. ४० / सी.डी.- २४२० […]

नागपूर :- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिनांक ०१/०७/२०२३ ते दिनांक ३१/०७/२०२३ पर्यंत यशस्वी जुगार मोहीम पार पाडली. नागपूर ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयातील सर्व ठाणेदार यांना अवैध जुगारावर आळा बसविण्याकरीता विशेष मोहीमेचे आयोजन केले होते. या विशेष मोहीमे दरम्यान नागपूर ग्रामीण जिल्हयातील पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण २४१ जुगार कायदयान्वये गुन्हे नोंद करून एकुण ३९९ आरोपीतांविरूद्ध कारवाई […]

कुही :- पोस्टे. कुही हद्दीतील मौजा सालई गोधनी शिवारात जुगार सुरू असल्याबाबत गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशिर माहीती वरून दिनांक ०५/०८/२०२३ रोजी पोलीस स्टेशन कुही येथील पोलीसांच्या पथकाने सदर जुगार अड्डयाची योजनाबद्ध पद्धतीने आखणी करूण सदर जुगार अड्ड्यावर धाड टाकुण सदर जुगार अड्डयावर ३३ जुगार खेळणारे आरोपीतांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमधुन २१३,००० /- रु. नगदी तसेच डावावर लावलेले ६८,०००/-रु. […]

– न्यू ग्रेन मार्केट के व्यापारियों का व्यवसाय हो रहा है चौपट, समस्या और समस्याओं से घिरे है व्यापारी, जाए तो जाए कहां  नागपुर :- एपीएमसी कलमना मार्केट में होलसेल न्यू ग्रेन मार्केट का पूरा व्यापार चौपट होते जा रहा है व्यापारी दुखी होकर पलायन कर अन्य क्षेत्र में दूसरा व्यवसाय करने पर मजबूर हो रहे है अगर ऐसी परिस्थिति […]

गेवरा (कोरबा) :- छत्तीसगढ़ किसान सभा ने आज कोल इंडिया के नए चेयरमैन पीएम प्रसाद को ज्ञापन सौंपकर भू-विस्थापितों की समस्याओं का निराकरण करने की मांग की है। किसान सभा ने 11 अगस्त को को कुसमुंडा और 17 अगस्त को गेवरा खदान-कार्यालय बंद करने के अपने आह्वान को पुनः दुहराया है। उल्लेखनीय है कि कोरबा जिले में एसईसीएल के मेगा […]

नागपूर :- विदर्भ आणि नागपुरात कल्पनांचा, सर्जनशीलतेचा, अविष्काराचा दुष्काळ नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ‘व्हिजन नेक्स्ट’च्या वतीने, राज्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या पेटंट फेस्टला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून साडेसहाशेहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. वैदर्भीयांच्या कल्पकतेला संधी देण्यासाठी ‘व्हिजन नेक्स्ट’ने पेटंट फेस्ट या महोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्यांना पेटंट मिळाले त्यांच्यासाठी ‘पेटंट फेस्ट’ आणि ज्यांच्याकडे वैशिष्टपूर्ण कल्पना आहेत, ज्या […]

नागपूर :- राष्ट्रीय कांट्रेक्टर जोड़ो अभियान के तहत शुक्रवार दिनांक 04 ऑगष्ट 2023 को मंथली मीटिंग कुकड़े ले-आउट विद्यार्थी पवार समाज भवन में संपन्न हुई आज के मीटिंग में सभी कांट्रेक्टर लेवर सभी का अच्छा रिस्पांस रहा और शुक्रवार के मीटिंग में यह तय हुआ कि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण में ऑफिस खोलने का जो प्रपोजल था वह प्रपोजल को […]

उमरेड :- शनिवार दिनांक 5 अगस्त 2023 को डब्ल्यूसीएल के उमरेड क्षेत्र में भारतीय मजदूर संघ ने एचएमएस (HMS) संगठन को बड़ा झटका दिया. आशीष मूर्तिजी संचलन समिति सदस्य वेकोली, जयंत आशोले जेबीसीआई सदास्य, ए.पी.सिंह आईआर प्रभारी, सुरेश पाटिल अध्यक्ष भारतीय कोयला खदान मजदूर संघ नागपुर -उमरेड, वेकोलि मुख्यालय के महामन्त्री कृणाल देशमुख, कौस्तुभ सज्जनपवार, उमरेड के क्षेत्रीय अध्यक्ष संजय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे सुरक्षा बल चौकी कामठी ,दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कामठी रेल्वे स्टेशन च्या यार्ड मध्ये उभे असलेले रेल्वे इंजीन ला बांधून असलेल्या लोखंडी साखळी चोरी करायला अल्पवयीन चोरट्याना पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता या चोरीचा गुन्हा कबूल करीत हे चोरीचे साहित्य भंगार व्यवसायिकास विकत असल्याचे सांगताच […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com