नागपूर :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना आज पुन्हा एकदा खासदारकी बहाल केली. खरंतर आजचा दिवस केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकांसाठी उत्सवाचा आणि आनंदाचा क्षण आहे. कपट कारस्थान करून खासदारकी रद्द करणाऱ्या शक्तींना, महाशक्तिना सणसणीत चपराक आहे. त्यामुळे असत्यावर मात करत आज सत्याचा विजय झाला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी […]
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा व माझी माती माझा देश अभियान राबविले जात आहे. सदर अभियानाच्या जनजागृतीसाठी पंचप्रण शपथ सेल्फी तसेच तिरंग्यासोबत सेल्फी स्पर्धा राबविली जाणार असुन यात सेल्फी घेऊन मनपाद्वारे दिल्या गेलेल्या गुगल शीटवर पाठविणाऱ्या काही भाग्यवान विजेत्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत संपुर्ण देशात व […]
चंद्रपूर :- जिल्हा परीषद आरोग्य विभाग व चंद्रपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० लसीकरण मोहीमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी रामनगर येथील मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते पार पडले. सदर उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चिंचोळे,जिल्हा आरोग्य अधिकारी […]
रामटेक :- आज दिनांक ६ ऑगस्ट रोज रविवारला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे वतीने रामटेक तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना ऐन पावसाळ्यात उपयोगी पडणाऱ्या घोंगशी तथा जेष्ठ नागरीकांना छत्रीचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकरी, शेतमजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. रामटेक परीसरातील शेतात धान रोवनी करित असताना पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे करिता अशा गरजुंना धोंगशी वाटप करण्यात […]
– महिलाओं की उमड़ी भीड़ : मेहंदी और झूलों का उठाया आनंद – समाज को एकसूत्र मैं बंधना समय की आवश्यकता- मनोजकुमार नागपुर :- महानगर में महिलाओं के उत्थान में अग्रसर प्रेरणा महिला संगठन द्वारा शनिवार 5 अगस्त को रविनगर स्थित अग्रसेन भवन में एक दिवसीय भव्य सावन मेला ( तीज मेला) महिलाओं की भारी भीड़ के बीच हर्षोल्लास से […]
नवी दिल्ली :-उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज वरिष्ठ सभागृहात बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, क्रीडापटूंची कामगिरी राष्ट्राला प्रेरणा देणारी आहे. जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल भारतीय तिरंदाजांचे कौतुक करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, क्रीडापटूंच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रातली आपली प्रगती दिसून येते, हे यश खेळाडूंची मेहनत आणि समर्पणाचे […]
कोंढाळी :- अंतर्गत मौजा फन्ड अँड फुट समोरील १५ किमी पूर्व यातील फिर्यादी हे डायल ११२ सी एफ एस १३३६३३४७ चे काफलवा तात्काळ अमरावती नागपुर महामार्गवरील अनंत तारा हॉटेल समोर गेले असता तेथे तक्रारदार प्राची ठाकरे रा दुधाळा कोंढाळी हि व तिची आई चंदा नेहारे यानी सांगितले की ०४ इसम त्यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करून व त्यांचे दुकानात तोडफोड […]
उमरेड :- अंतर्गत मौजा पांजरेपार शिवारात नांद नदीचा पात्र २५ किमी दक्षिण फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक वहिनी व दिर असून एकाच घरात वेगवेगळे राहतात, यातील फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न झाले असुन ती पाहुनचारासाठी गावाला आली असता, तेव्हा आरोपी यांच्या मुलीची गळ्यातील पोत कोणीतरी चोरली तेव्हा पासून आरोपी हि मृतक नामे संगीता विजय उमाटे वय ४० वर्ष रा. बिडबोथली ता. […]
– स्व. दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी समारोहाचे उद्घाटन नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि विद्यार्थी-युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्व. दत्ताजी डिडोळकर यांनी आयुष्यभर संघाचे विचार सोडले नाहीत. त्यांनी विचारांशी कधीही तडजोड केली नाही. पण त्याचवेळी संघविरोधी विचारांच्या लोकांसोबतही त्यांचे मधूर संबंध होते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री व दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष ना. […]
Nagpur :- Kunal Raut of Mahasagar retained double crown of the Ankur Seeds Carrom Tournament for Media Employees organised by Patrakar Club of Nagpur and Sports Journalists’ Association of Nagpur at Press Club, Civil Lines on Sunday. In the men’s singles final Raut defeated Vijay Thakur of PTI Digital while in doubles Raut and Vinod Suryawanshi ousted the pair of […]
नवी दिल्ली :- अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची ऑर्डरही काढण्यात आली आहे. मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे. […]
Below also read My advice to the top cop of Mumbai…☺️ So, yesterday when I wrote about how police are actually harassed and how they should be back at the police station rather than protecting MLAs, nearly 7 to 8 MLAs called me and had another side of the story which I needed to tell. So they said, Vikrant, are […]
Nagpur :- Justice Urmiala Phalke Joshi has suspended the sentence and granted bail to convict Mohd Nazim @Nadim Mohd Hussain R/ o Old City Akola. Mohd Nazim @Nadim Mohd Hussain was sentenced to undergo 10 years of Imprisonment by Addl Sessions Judge, Akola vide judgement dated 3-05-2023. It was the case of prosecution that, on 28.6.2017, the complainant lady, mother […]
मुंबई :- देविका हा उत्तर भारतातील पहिला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्ण होण्याच्या बेतात आहे अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली. ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर, 190 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील […]
– बाबा ताजुद्दीन के 101वें सालाना उर्स को लेकर बैठक में कई समीक्षा नागपुर :- ताजाबाद शरीफ परिसर में तैयार की जा रही पानी की टनकी को अगले दो दिन में शुरू करने के निर्देश केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने दिए है. गडकरी ने स्पष्ट किया कि टंकी का उद्घाटन बाद में कर लेना, पहले लोगों को सुविधा दीजिये. साथ […]
नागपूर :- हजरत बाबा ताजुद्दीन दरगाह ताजबाग येथे १० ऑगस्टपासून होऊ घातलेल्या १०१ व्या उर्सच्या आयोजनाचा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी (रविवार) आढावा घेतला. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला आमदार प्रवीण दटके, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान आदींची उपस्थिती होती. प्यारे […]
नागपूर :- विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार 1 ऑगस्ट 2023 पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा आली असून त्यामुळे सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी 31 मार्च 2023 नुसार दिलेल्या आदेशान्वये 1 ऑगस्ट 2023 पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा आली आहे. महावतिरणचे सर्व ग्राहक (लघुदाब […]
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पुनर्विकास प्रकल्पाचा प्रारंभ नागपूर :- केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत्वाने होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार मुंबई:- देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. यापूर्वीच केंद्रीय […]
Mumbai :- Prime Minister Narendra Modi laid the Foundation Stone for the work of revamp and re-development of 508 railway stations in the country under the Amrit Bharat Station Scheme, through online mode on Sunday (6 Aug). This includes 44 railway stations from Maharashtra. Redevelopment of three stations in Mumbai, namely Parel, Vikhroli and Kanjurmarg stations was also announced. Maharashtra […]