चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत असताना जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती चिरंतन तेवत रहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना मनात कायम रहावी या भावनेने आपल्या इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला जात आहे. उपक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे घरोघरी निःशुल्क ध्वज वितरण करणे सुरु करण्यात आले असुन जवळपास ६० हजार घरी राष्ट्रध्वज वितरीत केले […]
– घनकचऱ्यातून मिथेनचे उत्सर्जन विषयावर चर्चासत्र संपन्न मुंबई :- आज ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये अधिक लोक राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे निवारा, पाणी, सांडपाणी व घनकचरा या समस्या गंभीर रूप धारण करीत आहेत. डम्पिंग ग्राऊन्ड मधील घनकचऱ्यातून पर्यावरणाला हानिकारक, आणि वातावरणातील उष्मा वाढवणाऱ्या अश्या, मिथेन गॅसचे उत्सर्जन होते. घनकचऱ्याच्या आव्हानाला एकटे सरकार तोंड देऊ शकत नाही, तर त्यासाठी नागरिकांचा वैयक्तिक व सामूहिक […]
अमरावती :- ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात सामूहिक पंचप्रण कार्यक्रम संपन्न झाला. विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामगिरीची मानसिकता मुळापाासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू, देशाचे संरक्षण […]
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) • कॅशलेस यात्रा को नागरिक कर रहे है पसंद नागपुर :- महामेट्रो की ओर से मेट्रो यात्रियों की सुविधा के लिए विविध योजनाएं कार्यन्वित की जा रही है । मेट्रो टिकट खरीदने के लिए डिजिटल को प्रोत्साहन दिया जा रहा है । मोबाइल ऐप और महाकार्ड के माध्यम से बड़ी संख्या […]
नागपूर :- मतदार नोंदणी सुलभ व्हावी या उद्देशाने राशन दुकानात नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे व दुरुस्तीबाबत सर्व नमुने उपलब्ध करुन दुकानदारांनी आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी माधुरी तिखे यांनी केले. दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मिशन युवा इन उपक्रमांतर्गत 17 वर्षे व […]
रामटेक :-तालुक्यातील मुसेवाडी शेतशिवारात असलेल्या भैय्यालाल दारोडे यांच्या शेतातील विहिरीत १३ रानडुकरे पडली. दारोडे यांनी लगेच ही माहीती वनविभागाला दिली. तेव्हा रामटेक चे वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी क्षेत्रसहाय्यक माटे यांना रेस्क्यु टिम घेऊन घटना स्थळी रवाना केले व विहीरीत पडलेली रानडुकरे बाहेर काढुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली.
रामटेक :- वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय रामटेक अंतर्गत येणाऱ्या मौजा खंडाळा ( चाचेर ) येथे गावठी कुत्र्यांनी एका काळविटाच्या पिल्लुवर हल्ला चढविला. दरम्यान विकास वाघमारे नामक व्यक्तीने कुत्र्यांच्या तावडीमधुन त्या पिल्लुला वाचविले व वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी कळविले. भगत यांनी रेस्क्यु टिम पाठवून काळविटाच्या पिल्लु ला ताब्यात घेवुन रामटेक च्या वनविभागात देखरेखीखाली ठेवले.
कोदामेंढी :- मौदा तहसील के गट ग्रामपंचायत गांगनेर(हिवरा) मे मेरी मिट्टी मेरा देश शपथ ली गई. कार्यक्रम को सरपंच प्रदीप राऊत, शिक्षक रावने, ढेंगे , पुरी , अंगणवाडी सेविका पुष्पकला राऊत, राधेश्याम सोन्सरे, दिलीप सिरसाम,ऑपरेटर रोशन राऊत, पाणी पुरवठा कर्मचारी बबलू खंडाळे, वसूली कर्मचारी कवडू खंडाळे एवं उच्च प्राथमिक शाळा गांगणेर के विध्यार्थी उपस्थित थे.
काही विद्यार्थी दहावीला मेरिट येतात आणि बारावीला फेल होतात काही मुली लग्नाच्या आधी रामरक्षा म्हणतात आणि लग्नानंतर चक्क नियमित पब डिस्कोला जातात मीडियातले बहुतांश आधी नोकरीसाठी वणवण भटकतात आणि नोकरी मिळाली कि स्वतःला आमदार समजून दलाल्या करीत फिरतात तसे बहुतेक आमदार नामदार होण्यास धडपडतात विनवण्या करतात पण एकदा का मंत्री झाले कि खात सुटतात वाट्टेल ते धंदे करतात अगदीच मोजके […]
नागपुर :- अपने मुख्यालय यानी नियुक्ति स्थल पर नहीं रहते हुए सिटी से अप-डाउन करने वाले सभी स्वास्थ्य कर्मचारियों का मकान किराया काटने की कार्रवाई शुरू कर दी गई है. जिप उपाध्यक्ष व स्वास्थ्य समिति कुंदा राऊत ने 1 जुलाई से सभी स्वास्थ्य कर्मचारियों को जिले में अपने कार्यस्थल पर ही रहने का आदेश दिया था लेकिन बावजूद इसके कर्मचारियों […]
नागपुर :- बर्डी स्थित संगम चॉल की दूकान धारकों को नागपुर सुधार प्रन्यास ने वर्ष 1981 से लेकर 2002 के बीच अलग-अलग नोटिस तो जारी किए किंतु इसके बाद अवैध निर्माण को हटाने के लिए किसी तरह की कार्रवाई नहीं की. इसे लेकर जयंत बूटी एवं अन्य ने हाई कोर्ट में वर्ष 2010 में याचिका दायर की. इस पर सुनवाई […]
चंद्रपूर :- माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता तिरंगा रॅली काढली जाणार असुन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा हस्ते सदर रॅलीस हिरवी झेंडी दाखविली जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मनपातर्फे विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. तिरंगा रॅलीद्वारे नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा आवंढी मार्गाने दोन इसम संशयित रित्या दुचाकीने वाहतूक करीत असता गस्तीवर असलेल्या नवीन कामठी पोलिसांनी सदर दोन्ही इसमाना ताब्यात घेत त्याच्याकडील साहित्याची झडती घेतली असता एक जुनी बंदूक ,एक लोखंडी बॅरेल,लोखंडी छररे,एक धारदार चाकू असे घातक शस्त्र अवैधरित्या वाहतूक करताना आढळले असता पोलिसांनी सदर इसमास दुचाकी […]
खापरखेडा :- दिनांक ०८/०८/२०२३ चे १६.०० वा. चे सुमारास पो.स्टे. खापरखेडा हद्दीत फिर्यादीची मुलगी वय १७ वर्ष हि घराच्या बाहेर झुला झुलत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध येणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर डुमरी जवळ नवनिर्माण पेट्रोल पंप वरील लोखंडी ८० जेक पाईप व ९ स्पेन असा एकुण ४४५०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरटयानी चोरी केल्याने कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरूध्द चोरी चा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. रमेशकुमार नरेंद्र चव्हाण वय ३२ वर्ष रा. सालय कोसमी तहसिल बरघाट जिल्हा […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या तलीम हॉटेल जवळून एक इसम चोरी केलेली बॅटरी दुचाकीने वाहून नेत असता पेट्रोलिंगवर असलेल्या जुनी कामठी पोलिसांनी सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी करून घेऊन जात असलेली बॅटरी तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या दोन बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या.यासंदर्भात फिर्यादी वसीम अहमद वय 34 वर्षे रा भोईपुरा कामठी […]
– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई कोंढाळी :- पोलीस स्टेशन कोंढाळी येथे दिनांक २८/०७/२०२३ चे १०.०० वा. ते दिनांक ०३/०८/२०२३ मे १७. ०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- साधना हनुमंतराव वाघ, वय ५३ वर्ष, रा. उमरी वाहता. हिंगणा जि. नागपुर यांची आईची प्रकृती खराब असल्याने फिर्यादी आपले पतीसह नागपुर येथे गेले होते व दिनांक ०३/०८/२०२३ रोजी नागपुर वरून उमरी […]
– स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही नागपूर :- दिनांक १०/०८/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरव्दारे ख़बर मिळाली की, पोलिस ठाणे मौदा हद्दीतून १० चक्का ट्रक क्र. MH-४० CD २२०२ या वाहनाने बेकायदेशीरपणे गोवंश यांना त्यांची चारा पाण्याची सोय न करता गाडीमध्ये कोंबून कतलीकरीता भंडारा येथून नागपूरकडे जात आहे. यावर स्टाफचे मदतीने मौजा माथनी टोलवर नाकाबंदी […]
– उत्कृष्ट तीन निबंधाना आकर्षक पारितोषिक दिले भंडारा :- जागतिक आदिवासी दिनानिमीत्त येत्या 13 ऑगस्ट रोजी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटात विभागली असून पहिला गट इयत्ता 1 ली ते 10 वी, दुसरा गट इयत्ता 10 वी पुढील विद्यार्थी अशा दोन गटात विदयार्थी सहभागी होऊ शकतील.ही निबंध स्पर्धा प्रत्येक तालुकास्तरावरील शाळा –महाविदयालयात सकाळी 11 […]
भंडारा :- काल सायंकाळी बेला व शहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात मेरी माटी,मेरा देश या उपक्रमातील शिलाफलकाचे अनावरण जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी या गावात निर्मित अमृतवाटीकेमध्ये वृक्षारोपण देखील केले. मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण कालावधीत जिल्हाभर करण्यात आले आहे.जिल्हयातील 541 ग्रामपंचायतीमध्ये शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले आहे. […]