नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील मनपाच्या सहा शाळांमध्ये वीर स्वातंत्र्य सेनानींचे नामोल्लेख असलेले शिलाफलकम उभारण्यात आले. या सहाही शिलाफलकमचे शुक्रवारी (ता.११) मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य यांचा सत्कार करून वंदन केले गेले. मध्य नागपुरातील पन्न्लाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेमध्ये आमदार विकास […]
– नागपुर, मुंबई, पुणे में 100 से ज्यादा को ठगा नागपुर :- सिटी से जुड़े ऐसे महाठगों की लिस्ट लंबी होती जा रही है जो राज्य और केंद्र सरकार के सत्ताधारी पक्ष के नेताओं से करीबी संबंध और स्वयं को किसी विभाग का बड़ा अधिकारी बताकर करोड़ों ठगकर छू मंतर हो गये. हालांकि कानून के लंबे हाथ इन्हें धर दबोच […]
गोंदिया :- गोंदिया वनविभागातील गोरेगाव वनपरीक्षेत्रातील सहवनक्षेत्र पिंडकेपार नियतक्षेत्र पालेवाडा मधील कक्ष क्र. ४१९ वनक्षेत्रातून जाणाऱ्या कोहमारा-गोंदिया राज्य मार्गावर मुरदोली गावाजवळ दिनांक १०:०८,२०२३ रोजी रात्री ०९:३० वाजताच्या सुमारास वाहनाच्या धडकेमुळे अपघात होवून १ नर वाघ गंभीर जखमी झाल्यामुळे मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार गोंदिया वनविभाग तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाचे जलद बचाव दल तसेच क्षेत्रीय […]
– वेकोलि के उमरेड क्षेत्र को सर्वोच्च ‘सान्याल मेमोरियल अवॉर्ड’ से नवाजा गया नागपूर :- खान सुरक्षा महानिदेशालय तथा वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड के संयुक्त तत्वाधान में 11 अगस्त, 2023 को वार्षिक खान सुरक्षा पखवाड़ा 2022 का समापन एवं पुरस्कार वितरण समारोह का आयोजन किया गया। कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपुर में आयोजित समारोह में माननीय प्रभात कुमार, खान सुरक्षा महानिदेशक, […]
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023 :- केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत भारतीय न्याय संहिता विधेयक 2923, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक 2023 तसेच भारतीय साक्ष्य विधेयक 2023 ही तीन विधेयके मांडली. केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप होत असून अमृतकाळाची सुरुवात होत आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपेल […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- पेरियोडाॅन्टिक्स व दंत प्रत्यारोपण विभाग, पब्लिक हेल्थ डेंटिस्ट वीएसपीएम डेंटल कॉलेज तसेच श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मेसी, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने ओरल हाइजीन दिवसानिमित्त दि. १० आॅगस्ट २०२३ ला कामठी फार्मसी महाविद्यालयात दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उदघाटन फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ मिलिंद उमेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरात महाविद्यालयातील […]
– अधिवेशनात 23 दिवसांच्या कालावधीत 17 बैठका – एकूण 21 विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी केली मंजूर – अधिवेशनात लोकसभेत सुमारे 44% आणि राज्यसभेत 63% कामकाज नवी दिल्ली :- 20 जुलै 2023 रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन, 2023 आज निश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात 23 दिवसांच्या कालावधीत 17 बैठका घेण्यात आल्या. या अधिवेशनात लोकसभेत 15 विधेयके तर राज्यसभेत […]
मुंबई :- मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी (7 ऑगस्ट, 2023) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून( CSMI) अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून युगांडाच्या एका पुरुष प्रवाशाला अटक केली. या संदर्भात प्रवाशाकडे सविस्तर चौकशी केली असता, भारतात तस्करी करण्यासाठी आपण अमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याचे आणि ते शरीरातून वाहून नेत असल्याचे कबूल केले. या प्रवाशाला […]
नई दिल्ली :-प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने कहा कि सेवानिवृत्त सैनिकों के लिए उन्नत कल्याणकारी योजनाओं को लागू करने के केंद्र सरकार के फैसले से इन सैनिकों के जीवन स्तर में सुधार होगा। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह ने बताया कि देश सेवानिवृत्त सैनिकों के कल्याण को सर्वोच्च प्राथमिकता देने और उनके जीवन को आसान बनाने की नीति के अनुरूप, सेवानिवृत्त सैनिकों […]
– अगस्त महीने में मुंबई, अहमदाबाद, कोच्चि, लखनऊ, जयपुर और गुवाहाटी हवाई अड्डों पर डिजी यात्रा सुविधा शुरू की जाएगी – इसके साथ ही डिजी यात्रा-सक्षम हवाई अड्डों की संख्या बढ़कर तेरह हो जाएगी – 10 अगस्त 2023 तक 3.46 मिलियन यात्रियों ने डिजी यात्रा सुविधा का उपयोग किया है नई दिल्ली :- अगस्त 2023 के महीने से 6 और […]
नई दिल्ली :-प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने 13 से 15 अगस्त के बीच ‘हर घर तिरंगा’ अभियान के अंतर्गत नागरिकों से harghartiranga.com पर तिरंगे के साथ अपनी फोटो अपलोड करने का आह्वाहन किया है। प्रधानमंत्री ने ट्वीट संदेशों की एक श्रृंखला में, कहा; “‘हर घर तिरंगा’ अभियान ने आजादी के अमृत महोत्सव में एक नई ऊर्जा भरी है। देशवासियों को इस […]
नागपूर :- 2023 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने केंद्र व राज्य सरकारने 15 ऑगस्ट पासून “मेरा देश, मेरा संविधान” ही संकल्पना राबवावी अशी मागणी नागपूर जिल्हा बसपाने आज मनपा प्रशासक (आयुक्त) व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मागील वर्षी शासनाद्वारे हर घर तिरंगा ही मोहीम राबवली होती. त्यावेळी बसपाने “हर […]
नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांतील १५ हजार विद्यार्थ्यांनी ‘पंच प्रण प्रतिज्ञा’ घेतली. संपूर्ण शहरात उत्साहाने राबविण्यात येत असलेल्या अभियानामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कौतुक केले व मनपाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन केले. नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या प्राथमिक, […]
– टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी घेतला तयारीचा आढावा नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे हत्तीरोग जनजागृती अंतर्गत १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान शहरात हत्तीरोग दुरीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मनपाचे आरोग्य चमू घरोघरी जाऊन पात्र सर्व व्यक्तींना गोळ्या वाटप करणार आहे, तसेच हत्तीरोग संदर्भात जनजागृती करणार आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी […]
नागपुर :- शैक्षणिक उत्कृष्टता आणि तांत्रिक जागरूकता वाढविण्याच्या प्रयत्नात, G.H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (GHRIET), येथील डेटा सायन्स विभाग, नागपूरने “NoSQL using MongoDB (MongoDB Bootcamp)” या विषयावर आठवडाभर चालणारा राष्ट्रीय-स्तरीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) आयोजित केला. हा कार्यक्रम अक्षरशः वेबिनार म्हणून आयोजित करण्यात आला होता. याला भारतभरातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रातील दोन्ही प्रमुख संस्था, GenXCoders […]
– बाबा ताजुद्दीन के सालाना उर्स पर मौलाना हाशमी मियां के उदगार नागपुर :- हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैहि का सालाना उर्स उत्साहपूर्ण आरम्भ हुआ. उर्स क उपलक्ष्य में हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की ओर से दरगाह के समक्ष तैयार डोम में देश के प्रख्यात मुस्लिम धर्मगुरु मौलाना सैयद मोहम्मद हाशमी मियां की तकरीर का कार्यक्रम आयोजित हुआ. […]
नागपूर :- रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडील रेल्वेशी संबंधीत विकास कामांना प्राथमिकता द्यावी. तसेच, रेल्वेची नागपूर महसूल विभागात करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांसाठी सहाही जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी रेल्वे विभागाला आश्वस्त केले. नागपूर विभागात सुरू असलेल्या रेल्वे व तत्सम इतर पायाभूत प्रकल्पांच्या कामातील अडचणींबाबत महसूल व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त […]
– अन्न व औषध भेसळमुक्त करण्यासाठी मोहीम नागपूर :- अन्न पदार्थांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच राज्यातील जनतेमध्ये अन्न सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी ‘ईट राईट इनिशिएटिव्ह’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. तसेच, अन्न व औषध भेसळमुक्त करण्यासाठी विभाग कटीबद्ध असून त्यासाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. रविभवन […]
नागपूर :- कापूस पिकावर मावा, तुडतुडे आणि फुलकिडे ह्या रसशोषक किडीचा तसेच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरुपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. वरील सर्व प्रकारच्या किडींपासून कपाशी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास, हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी एकीकृत व्यवस्थापन उपाययोजनाचा अवलंब करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे. एकीकृत व्यवस्थापन बीटी […]
नागपूर :- महावितरणच्या उमरेड विभागांतर्गत भिवापूर येथील रहिवासी फ़किरा गायकी आणि मंडळ उपविभागांतर्गत परसोडी राजा येथील रहिवासी नरेश मेश्राम यांनी महावितरण कडे नविन घरगुती वीज जोडणीसाठी अर्ज केला आणि सर्व प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करीत महावितरणने यांना अवघ्या 24 तासात नविन वीज जोडणी दिली. महावितरणच्या या तत्परतेने त्यांनी महावितरणचे आभार मानले आहेत. या माहिमेअंतर्गत नागपूर जिल्हयातील अनेक वीज ग्राहकांना त्वरीत वीज […]