नागपूर :- राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे फोटो सर्रासपणे वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शरद पवार चांगलेच संतापले आहेत. फोटो वापरणाऱ्यांना शरद पवार यांनी चांगलीच ताकीद दिली आहे. माझे फोटो वापरू नका. नाही तर कोर्टात जाईन, असा इशाराच शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. शरद पवार यांनी तंबी दिल्यानंतर […]
नवी दिल्ली : आज मिशन चांद्रयान-3 साठी महत्त्वाचा दिवस आहे. काल चांद्रयान 3 ला चंद्राच्या 153*163 KM कक्षेत स्थापित केलं गेलं. चंद्राच्या कक्षेतील चांद्रयान 3 चे सर्व मॅन्यूव्हर पूर्ण झाल्याची इस्रोकडून काल माहिती देण्यात आली. आज प्रॉपल्शन मॉड्युलपासून लँडर मॉड्युल वेगळ होईल. दोन्ही मॉड्युल स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात करतील. मिशन चांद्रयान 3 मधील ही एक अवघड आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कामठी तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानुसार तालुक्यातील विविध शासकीय ,निमशासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यानुसार कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे यांनी तिरंगी झेंड्याला सलामी दिली.यावेळी माजी आमदार देवराव […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- सैलाब नगर मस्जिद समोर भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय संविधानचे निर्माता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला रोहित दहाट यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेविका संध्या रायबोले, विक्की बोंबले, अरविंद चवडे,शंकर चवरे,दिनेश यादव,मोहन मनगटे,तरुण मेश्राम,भारत मरसकोल्हे,नंदकुमार मासूलकर, प्रियांशु इंगोले,नासिर शेख, मोहम्मद […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आदर्श नगर रणाळा येथे एका विवाहित इसमाने घरात कुणी नसल्याचे संधी साधून घरात नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल 15 ऑगस्ट ला सायंकाळी 6 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव सुरेश सेलोकर वय 50 वर्षे असे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा […]
– स्वातंत्र्यदिनी मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण केली असतांना शासनाद्वारे विविध आरोग्यदायी योजना यशस्वीपणे राबविल्या जात असुन आरोग्य या मुलभुत सेवेसाठी दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दादमहल येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दु प्राथमिक शाळा येथील मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते […]
चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवात साजरा होणारा असल्याचे महत्व लक्षात घेत चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालय येथे १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ वा वर्धापनदिनी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता महेश बारई,मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- समाजकार्य महाविद्यालय,कामठी येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. समाजकार्य महाविद्यालय कामठीचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले. माजी राज्यमंत्री व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी अत्यंत प्रतिकूल […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – तिरंगामय ड्रैगन पैलेस बघणा-याकरिता लोकांची तुफान गर्दी कामठी :- नागपूर जिल्हयातील कामठी येथील जगप्रसिध्द ड्रैगन पैलेस टेम्पल तिरंगाच्या झगमगात संपूर्ण तिरंगामय झाले होते. ड्रैगन पैलेस च्या आकर्षीत रोषणाईला बघण्याकरिता व सतत सुट्टया असल्यामुळे भेट देणा-या लोकांची तुफान गर्दी झाली होती. ड्रैगन पैलेस परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व […]
नागपूर :- इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून झालेले नाही. शासनाकडून माहे जून महिन्याची वेतन तरतूद अपूरी प्राप्त झाल्यामुळे सर्वच जिल्ह्यातील निम्या आश्रमशाळांचे वेतन थकीत आहे. तीन महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे विजाभज आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री […]
Nagpur :- Sitabuldi Fort was open on 15 Aug 23 for public on the occasion of 76th Independence day. Approximately 16750 Nagpurians visited the Sitabuldi Fort located inside the Uttar Maharashtra and Gujrat Sub Area Complex. The public appreciated the efforts and hospitality of the army personnel manning the fort.
मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथी निमित्ताने बुधवारी आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प) नागपूर :- काल (१५ ऑगस्ट) मेट्रोची प्रवासी संख्या 131081 एवढी नोंद करण्यात आली. प्रवासी संख्या वाढावी या करता महा मेट्रो तर्फे सर्वंकष होणाऱ्या प्रयत्नांचेच हे फलित आहे. महा मेट्रोने मेट्रो स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या असून ज्यामध्ये महा कार्ड आणि मोबाइल ऍप इत्यादीसारख्या अनेक पाऊले महा मेट्रोने उचलली आहे.दर शनिवार […]
नागपूर :- १५ अगस्त २०२३ विदर्भ बुनियादी हाईस्कूल और सेवादल महिला महाविद्यालय ओमनगर सक्करदरा चौक नागपुर महाराष्ट्र में कल स्वतंत्रता दिवस की ७७ वीं वर्षगांठ पर नन्ही समाजसेवी और उपरोक्त हाईस्कूल में कक्षा सातवीं में पढ़ने वाली आयुषी अरविंद रतूडी को शिक्षण संस्थाओं के चैयरमेन अध्यक्ष डॉ.संजय केशवराव शेंडे ने मेडल और सम्मान पत्र प्रदान करते हुए उत्कृष्ट विद्यार्थी और […]
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) • मेट्रो के माध्यम से नागरिकों की सेवा के लिए मौजूद रहें – श्रवण हार्डिकर नागपूर :- भारत के 77 वें स्वतंत्रता दिवस के मौके पर जहां हर जगह तरह-तरह के जश्न मनाए जा रहे हैं, मेट्रो मेट्रो भवन – में आयोजित एक समारोह में मेट्रो के प्रबंध निदेशक श्रवण हार्डिकर […]
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) • मेट्रो स्टेशन पर स्वतंत्रता सेनानियों का सम्मान समारोह नागपुर :- भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा आयोजित विभाजन विभीषिका स्मृति दिवस प्रदर्शनी का आयोजन सीताबर्डी इंटरचेंज पर महा मेट्रो द्वारा किया गया और स्वतंत्रता सेनानी शेषराव मुरकुटे एवं बसंत कुमार चौरसिया ने प्रदर्शनी का उद्घाटन किया । इस मौके पर […]
– जिले के जनप्रतिनिधि,केंद्रीय मंत्री,पालकमंत्री,जिला प्रशासन,जिला परिषद् प्रशासन,जिला पुलिस अधीक्षक,जिला पुलिस उप अधीक्षक आदि का मौन प्रदर्शन कोदामेंढ़ी :- राजनैतिक उद्देश्यपूर्ति के लिए कांग्रेस के जिलापरिषद सदस्य,सरपंच सह ग्राम पंचायत सदस्यों और उनका खुलेआम साथ दे रहे आरोली पुलिस कल पुनः साप्ताहिक गुरुवार बाजार में हंगामा कर उसके फैलते स्वरुप को बंद करवाने जैसी ग़ैरकृतो को अंजाम देगी। पिछले सप्ताह […]
Nagpur :- As a part of the ‘Azadi Ka Amrit Mahotsav’ Headquarters Maintenance Command, Nagpur had organized a live musical concert on 15 Aug 23 at Virtuous Retail Mall, popularly known as VR Mall, Medical Square, Nagpur. A team of 20 professional musicians from No. 5 Air Force Band played for the audience of Nagpur. The event took place from […]
नागपूर :- भारताच्या 77 व्या स्वातंत्र दिनानिमित्त महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या प्रादेशिक कार्यालयाच्या प्रांगणात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महावितरणच्या सांघिक कार्यालयातील मुख्य अभियंता (सामुग्री व्यवस्थापन) मनिष वाठ, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंते सर्वश्री हरिश गजबे, अमित परांजपे, राजेश नाईक, अजय खोब्रागडे, मंगेश वैद्य, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रदिप सातपुते, […]
Nagpur :- As a part of Mission LiFE and an outreach activity, HQ Maintenance Command, IAF has adopted Ghorad village at Kamleshwar Taluka of Nagpur district under Village Adoption Programme in consonance with Azadi ka Amrit Mahostav. Air Mshl Vibhas Pande, AOC-in-C presented a well stocked library set up inside a refurbished prefabricated portable cabin on the occasion of 77th […]