संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – दोन आरोपीना अटक, एकुण ११,८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त. कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा टोल नाका जवळील लोटस लॉजिंग & बोर्डिग येथे सुरु असलेल्या देह व्यवसायावर कन्हान पोलीसांनी धाड मारुन दोन आरोपी ला अटक करुन त्याच्या जवळुन एकुण ११,८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पुढील तपास सुरु केला आहे. फ्रीडम फर्म सामाजिक संस्था नागपुर सदस्याना माहिती […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- नागपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या खरबी-बहादुरा नगर पंचायत येथे माजी जिल्हा परीषद अध्यक्ष सुरेश भोयर व काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले व या प्रसंगी भव्य कार्यकर्ता मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष.मुक्ता कोकाडे, जि.प. […]
• एक गाव एक वाचनालय अंतर्गत नोंदणी केलेल्या विविध पोस्टे/उपपोस्टे / पोमक स्तरावरुन एकुण २५०० विद्याथ्र्यांनी दिला सराव पेपर. गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा बद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेत मागे पडत […]
मुंबई :- राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत […]
मुंबई :- स्वनाथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनाथांसाठी एक चळवळ उभी राहत आहे या संस्थेने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. चेंबूर विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट येथे स्वनाथ फाऊंडेशन तर्फे ‘प्रत्येक बालकाला हक्काचा परिवार’ या विषयी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत जिल्हा संयोजकांकरिता आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालविकास मंत्री […]
मुंबई :- राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे 12 लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाला गती देऊन कालबद्ध पद्धतीने कामाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मुंबई विद्यापीठ कलिना परिसरातील नवीन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाची पाहणी आज मंत्री पाटील […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- श्रावण मासाच्या पावन पर्वावर आज 17 ऑगस्ट गुरुवारला येरखेडा येथील शिवपंचायत मंदिरापासून भजन मंडळ सोबत भव्य जल कलश यात्रा काढण्यात आली. ही जलकलश यात्रा येरखेडा गावातील मुख्य मार्गााने फिरविण्यात आली. यावेळी ‘जय श्रीराम’ नामाचा गजर करण्यात आला. ‘जय श्रीराम’ नामाच्या गजराने संपूर्ण येरखेडा गाव दुमदुमले. या जलकलश यात्रेत मौदा येथील सुरसंगम सिंदु आश्रम (धर्मापुरी) […]
Nagpur :- Despite the Indian Constitution coming into force after independence, the criminal justice system was governed by two centuries old laws of the British era. Legal experts and the intellectual class of the country were considering them as a symbol of colonial slavery and the loopholes of these laws have also been continuously exposed. The Modi government at the […]
– Justice Urmila Phalke Joshi has released Kisan Balu Shinde and Sachin Ramesh Shinde R/o Pophali, Umarkhed , Dist Yavatmalon anticipatory bail. Nagpur :-Kisan Balu Shinde and Sachin Ramesh Shinde were apprehending arrest for the alleged offenses punishable under sections 188, 328, 272, 273, 34 of Indian Penal Code R/w sec 26 (2)(i), 27 (3)(e), 30 (2)(a), 59 of Food […]
नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या सरकार मार्फत सर्वांसाठी विविध योजना राबविली जातात, MSME लघु उद्योजकांना बैंक द्वारे कर्ज दिला जातो. या संदर्भात विदर्भ हैचरी असोसिएशनच्या सदस्यांना बैंक अधिकारीं कडुन मिळालेल्या दुर्व्यव्हारची व असभ्य वागणुकीचे तक्रारी प्राप्त झाल्यावर या संदर्भात केंद्रिय वित्त राज्यमंत्री डाँ. भागवत कराड यांच्या सोबत विदर्भ हैचरी असोसिएशन चे अध्यक्ष नितीन पानतावणे यांची बैठक नई दिल्ली येथे जुलै […]
– दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असुन जनावरांना मोकाट ठेऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक […]
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेने व्हॉट्सॲपवर एक चॅटबॉट सेवा सुरू केली असुन यामुळे नागरिकांना एनओसी प्रमाणपत्रे, विविध परवानग्या, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे, तक्रारी नोंदवणे यासारख्या विविध सेवा आणि माहिती आता व्हॉट्सॲपवर मिळू शकेल. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन मा. पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी सदर चॅटबॉट सेवेचे उदघाटन करण्यात आले. व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर लोकप्रिय व्हॉट्सॲप मेसेजिंग ॲपद्वारे नागरीकांशी […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती कामठीची मागणी कामठी :- कामठी शहर वृत्तपत्र संघटना ही कामठी शहरातील वाचकांना ऊन, वारा,पाऊस सह उन्हाळा,हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूची कुठलीही तमा न बाळगता भर सकाळी घरोघरी दारोदारी वृत्तपत्र पोहोचविण्याचे मौलिक कार्य करीत आहे . या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाचे स्वरूप इतर कामापेक्षा भिन्न असून कित्येक वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या जीवनाचे […]
– सुराज्य अभियान’ द्वारा महाराष्ट्र सरकार के उच्च एवं तकनीकी शिक्षा मंत्री से मांग ! मुंबई :- महाराष्ट्र सरकार के उच्च एवं तकनीकी शिक्षा विभाग के 27 जुलाई 2012 में सरकार के निर्णय के अनुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिन पर ही दिया जाए, ऐसा स्पष्ट अंकित किया गया है; परंतु वर्ष 2012 से यह पुरस्कार आज दिनांक तक […]
नागपुर :- प्रतिबंधित नशीले पदार्थ का सेवन तथा तस्करी-बिक्री करने वालों पर पुलिस सख्त कार्रवाई करती है. लेकिन मीठा नीम दरगाह परिसर में ऐसा होते नहीं दिखता. यहां सुबह-शाम गांजा महकता रहता है. कई बार तो लोग सड़कों पर खुलेआम इसका सेवन करते देखे जा सकते हैं. ऐसे लोगों पर कार्रवाई करना अनिवार्य है. जीरो माइल के समीप स्थित है […]
नागपूर :- 15 ऑगस्ट 76 व्या स्वतंत्रदिनी टिळक पत्रकार भवन व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने झेंडावंदन कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब व महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र व नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस ब्रह्मा शंकर त्रिपाठी यांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले. यावेळी व्यवस्थापक प्रभाकर दुपारे, विश्वास इंदूरकर, सुरेश कनोजिया, […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – यात्रेत शेकडोच्यावर संख्येतील भाविकांचा सहभाग कामठी :- हर हर महादेव, बम बम भोले, बोलो शंभू महादेव की जय असा जयघोष करीत भजनांच्या स्वरात शहरात आज सकाळी 10 वाजता जयस्तंभ चौकातील शेकडो च्या वर संख्येतील महिलांनी कावड यात्रा काढली.जयस्तंभ चौकातील श्रीकृष्ण मंदिर देवस्थानतर्फे महिलांची भव्य कावड यात्रा शहरात काढण्यात आली. श्रीकृष्ण मंदिर देवस्थान येथे पंडित महेश […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- अधिक मास व श्रावण महिन्यात शिव महापुराण कथेचे मनुष्याने श्रवण केल्याने यशाच्या मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण होत असल्याचे मत वृंदावन येथील पंडित पंकजकृष्ण महाराज यांनी प्रगती नगर रनाळा येथे आयोजित शिवमहापुराण कथेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले. शिव महापुराण कथेची सुरुवात यशवंत कुल्लरकर व सविता कुल्लरकर यांचे हस्ते भगवान शंकर, पार्वती, गणेश मूर्तीची पूजा […]
रामटेक :- स्थानिक तहसील कार्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांनी ध्वजारोहण केले. यावेळी प्रामुख्याने आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, तहसीलदार हंसा मोहने, उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे, पोलीस निरिक्षक हृदयनारायण यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के यांनी आपल्या ताफ्यासह सलामी दिली. यानंतर उपस्थित आणि एकमेकांना स्वतंत्रता दिवसाच्या […]
नागपूर :- ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वप्न भाजपचे, नागपूरकरांच्या निरामय आरोग्याचे! हा उद्देश सार्थ ठेवत नागपुरातील नागरिकांसाठी विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकाना आरोग्य सेवा अल्प दरात देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर द्वारे लोकसेवार्थ रुग्णसेविकेचे लोकार्पण भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजप ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार प्रवीण दटके, डॉ मिलिंद माने,महामंत्री रामभाऊ अंबुलकर […]