नागपूर :- रेल्वे सुरक्षा बलातील सहायक उपनिरीक्षक (एएसआय) शशिकांत गजभिये यांना अतिउत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजनी येथील क्रीडा मैदानावर झालेल्या कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. गजभिये यांनी 33 वर्षे निष्कलंक सेवा दिली आहे. या काळात कर्तव्य बजावण्यासह त्यांनी भटकलेल्या अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांसोबत भेट घडवून आणून देण्याचे मोलाचे कार्य […]

चंद्रपूर :- विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) खेळाडूंना कळविण्यात येते कि, १४वी सब ज्युनिअर, १८वी ज्युनिअर व २३वी सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन ०८ ते १० सप्टेंबर २०२३ दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर […]

– स्वतंत्रता दिवस पर 73 लोगों ने किया रक्तदान कन्हान :- विदर्भ भूमिपुत्र संगठन कन्हान द्वारा महाकाली कॉम्पलेक्स तारसा रोड चौक कन्हान में रक्तदान शिविर व विद्यार्थीयो के सत्कार समारोह का आयोजन 15 अगस्त को किया गया । सुबह 9.30 से दोपहर 1 बजे तक इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रक्त पेढी , नागपुर के सहयोग से रक्तदान शिविर […]

कोदामेंढी :- अरोली मे सरपंचा रोशनी प्रशांत भुरे इनके हाथो स्वतंत्र दिन के अवसर पर ग्रामपंचायत कार्यालय में ध्वजारोहण किया गया.इस अवसर पर उपसरपंच सुनील आडगुळकर, पूर्व जिल्हा परिषद अध्यक्ष सदानंद निमकर, समाजसेवक प्रशांत भुरे,गाव के प्रतिष्ठित नागरिक धनराज मनगटे, तंटामुक्त अध्यक्ष कैलास समरित,संदीप सोनटक्के, गणेश बावनकुळे ,प्रमोद मानकर समाजसेविका वर्षा समरित ,मीना पडोळे सभी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका, आशा […]

मुंबई :- माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जन्मदिवस, सद्भावना दिन म्हणून देशभर पाळला जातो. यानिमित्त आज मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, […]

नवी‍ दिल्ली :- देशभरातील मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया आणि सोशल मीडिया कामांमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा हा अल्प-कालीन इंटर्नशिप कार्यक्रम असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी, मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता या विषयातील बीए […]

– एकूण 2339 किमी लांबीच्या, सुमारे 32,500 कोटी रुपये किंमतीच्या – सात बहु-मार्ग (मल्टीट्रॅकिंग) प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी नवी दिल्ली :- भारतीय रेल्वेच्या सेवांचा विकास आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 7 प्रकल्पांना मंजुरी दिली असून, यात राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबूबनगर-ढोण या मार्गाचा समावेश आहे. एकूण 32,500 कोटी रुपयांच्या सात रेल्वे प्रकल्पांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक समितीने […]

मुंबई :- वनसाईट इझीलर लक्झोटिका फाऊंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांची नेत्र आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढीस लागावी यासाठी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळांमध्ये दोन हजार ग्रंथालये स्थापन करून त्यात दोन लाख पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.    […]

मुंबई :- मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. दि.९ सप्टेंबर २०२० ते ५ मे २०२१ दरम्यान सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) मधून आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईडब्ल्यूएस) विकल्प घेतलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत शासन सकारात्मक पाठपुरावा करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

– शिर्डी जवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न अहमदनगर :- गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित […]

Nagpur :- In pursuance of the Digital India vision of Prime Minister Narendra Modi, the Confederation of All India Traders ( CAIT) is already conducting a national campaign to digitise the trading community and under this flagship program, the CAiT today organised a Traders Conference at Nagpur today where the knowledge to grow business through whatsap business app was imparted […]

– वरिष्ठ नागरिक परीसंघ की केन्द्रीय कार्यकारिणी, पदाधिकारियों एवं सदस्यों की दो दिवसीय बैठक/समापन, देशभर से 75 प्रतिनिधियों ने लिया भाग नागपूर :- भारत में दुनिया के किसी भी अन्य देश की तुलना में अधिक वरिष्ठ नागरिक हैं। आज देश में 13 करोड़ 80 लाख वरिष्ठ नागरिक हैं और वे समाज के लिए कोई समस्या नहीं हैं, बल्कि वे समाज […]

– वार्ड अधिकारी से लेकर स्वास्थ्य विभाग मदमस्त  नागपूर :- किसी भी मामले में मंगलवारी जोन के किसी भी विभाग के किसी भी अधिकारी/कर्मी को उनके अधीनस्त काम बताए तो एक ही जवाब ‘आदमी कम है,सामान नहीं है,…… कर देंगे या हो जायेगा। लेकिन शिकायतकर्ता रूपी जोन अंतर्गत रहने वाले नागरिकों का कोई वाली नहीं। क्षेत्र की साफ़-सफाई का हाल […]

– पंचाळा येथील माझी माती माझा देश अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात आमदार जयस्वाल यांचे उद्गार – पंचाळा येथे माझी माती माझा देश अभियानाचा समारोप – जिल्हाधिकाऱ्यांसह सी इ ओ ची हजेरी रामटेक :- केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंत माझी माती माझा देश हे अभियान जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत शितलवाडी येथून झाली तर समारोप […]

– सोसायटीचे सचिव, नगरसेवक, तरुणांनी, लोकप्रतिनिधींनी मदत करण्याचे आवाहन नागपूर :- आपल्या नियमित कामासोबत निवडणूक विभागाच्या कर्तव्यावर येणारा शासकीय कर्मचाऱ्याला नागपूर शहरातील अपार्टमेंटमधील नागरिकांनी योग्य सहकार्य करावे; तसेच मतदार नोंदणी करण्यासाठी अपार्टमेंटच्या सचिवांनी (सेक्रेटरी) लक्ष दयावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी आज येथे केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या तुलनेत ज्यांना सुशिक्षित व सुज्ञ नागरिक म्हणून बघितल्या जाते. त्या […]

– तातडीने तहसील प्रशासनाशी संपर्क साधा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये दफनभूमी स्मशानभूमी नसेल तर त्याची जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवकाची आहे. अशा सर्व गावाच्या सरपंच व ग्रामसेवकांनी प्रलंबित प्रस्ताव सप्टेंबर महिन्यापर्यंत मार्गी लावावेत असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिले. प्रशासन प्रत्येक गावांमधील अंत्यसंस्कारासंदर्भातील दफनभूमी, स्मशानभूमी या संदर्भातील अडचण दूर करण्यासाठी तयार आहे. अगदी […]

नागपूर :-  मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने युजीसी नेट,सीएसआयआर नेट, एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. याकरीता प्रशिक्षणास इच्छूक नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले. प्रशिक्षणासाठी एकूण 1556 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या 1207 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. 1127 विद्यार्थ्यांना ऑफलाईन तर 80 विद्यार्थ्यांना ऑनलाईन […]

नागपूर :- मिशन लाईव्हहुडसाठी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त व सर्वसाधारण गावांची तालुकानिहाय्य निवड करा. कृषी विभाग, आत्मा, माविम यांच्या समन्वयातून काम करुन मिशन लाईव्हहुडच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराचे जाळे निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. मिशन लाईव्हहुड अर्थात मिशन उपजिविकाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी […]

नागपूर :- जिल्ह्यातील दुर्गम भागातील दिव्यांग कर्णबधीर शाळेतील मुलींना वसतिगृहाची पक्की इमारत नव्हती, आता त्यांनी सर्व सोईनीयुक्त अशी इमारत मिळेल. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले. दिव्यांग कर्णबधीर मुलींच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. एम.एल. पेंडसे फॉऊंडेशन मुंबईचे विश्वस्त ॲड शशांक मनोहर, वर्षा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – काँग्रेस जिल्हाध्यक्ष, विभाग, सेल, आघाडी व संघटनांची संयुक्त बैठक संपन्न. मुंबई :- लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष आतापासूनच तयारीला लागला आहे. लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या सर्व मतदारसंघात काँग्रेसचे संघटन, सेल, विभाग, फ्रंटल ऑर्गनाझेशन, या सर्व घटकांनी पूर्ण ताकदीने काम करावे. प्रत्येक जागा जिंकण्याचा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com