संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- आज दिनांक ११ सप्टेंबर २०२३ ला सराय हनुमान मंदिर सभागृहात कामठी तालुका मराठी पत्रकार संघाची सभा घेण्यात आली. या सभेत नंदू कोल्हे,दिलीप मेश्राम,वाजीद अली,संदीप कांबळे,मोहन ठाकूर,हरीश शर्मा,ऋतिक गावंडे,नीतू दुबे, निलेश रावेकर,नितीन रावेकर,सुनिल चलपे, योगेश शर्मा आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती.या सभेचे अध्यक्ष वाजीद अली होते. या सभेत सर्वसंम्मतीने कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष मोहन […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना मागील तीन वर्षांपूर्वी माजी मंत्री सुनील केदार यांच्या शुभ हस्ते कामठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य गोदाम बांधकामाचे मोठ्या थाटात भूमीपूजन करण्यात आले हे बांधकाम झाल्यावर निर्मित होणारे धान्य गोदाम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत शेतकऱ्यांच्या उपयोगात येणार तर याच तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यास स्वस्त […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन कामठी :- सध्याच्या स्थितीत बदलत्या वातावरणाचा परिणाम कामठी तालुक्यातील सोयाबीन व कापूस पिकावर होताना दिसुन येत आहे. यावेळी कित्येक सोयाबीन उत्पादकांच्या शेतात ऍलोमोझ्याक प्रादूर्भाव आढळून येत आहे तसेच काही कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोण्ड अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे तरी या दोन्ही पिकांवरील रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून […]
नागपूर :- दिनांक 11 सितम्बर, 2023 को वेकोलि तथा वेंसार कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड के मध्य वलनी भूमिगत खदान का कार्य प्रारंभ करने हेतु एग्रीमेंट एक्सचेंज किया गया। वेकोलि के नागपुर क्षेत्र की वलनी भूमिगत खदान दीर्घ काल से बंद है। वेंसार कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड के साथ किए एग्रीमेंट के तहत अब इस खदान में खनन कार्य प्रारंभ होगा। वेकोलि मुख्यालय […]
– श्री रामदेव बाबा सेवक संघ मनाएगा श्री रामदेव बाबा जन्मोत्सव नागपुर :- श्री रामदेव बाबा के जन्मोत्सव पर मध्य भारत की पहली 111 फुट ध्वजा यात्रा श्री रामदेवबाबा सेवक संघ की ओर से 16 सितंबर को सुबह 7.30 बजे श्री हनुमान मंदिर, रामदेव बाबा मंदिर, देशपांडे ले आउट से निकाली जाएगी। इसकी भव्य तैयारियां संघ व सहयोगी संस्थाओं द्वारा […]
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळ, विद्यापीठ रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन आणि एम.डी.बी. इलेक्ट्रोसॉफ्ट प्रा.लि. यांचे संयुक्त विद्यमाने ‘रोबोटिक्स’ विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी अमरावतीकरीता नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळ येथे, दि. 16 सप्टेंबर रोजी यवतमाळकरीता जगदंबा अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे, दि. 18 सप्टेंबर […]
– नियमित वीजबिलांचा भरणा करा; कटू कारवाई टाळा नागपूर :- थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फे आक्रमकतेने राबविली जात असून येणा-या सुट्ट्यांचा काळ बघता वीजबिलाचा भरणा कसा करायचा असा यक्षप्रश्न अनेक वीज ग्राहकांना भेडसावत आहे. ग्राहकांच्या या चिंतेचे निराकरण महावितरणने फार पूर्वीपासून केले आहे. महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाईन पर्यायांचा वापर करून नियमित वीजबिलांचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू […]
नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकार मार्फत सर्वांसाठी विविध योजना राबविली जातात, शेतक-यांना, MSME लघु उद्योजकांना बैंक द्वारे विविध प्रकारचे कर्ज दिले जातात. काही वर्षा नंतर दैनिक पेपर, प्रेस माध्यमांमध्ये लोंकाना कळते कि योजनेत घोटळा झालेला आहे, घोटाळ्याची रक्कम 100 कोटी, 500 कोटी रुपयांच्या जवळपास असते. खुप वर्षानंतर त्याची चौकशी होते. ती चौकशी, कोर्टाची तारीख सुरुच राहते. पण घोटाळे होणे […]
नागपूर :- कमला नेहरू महाविद्यालयामध्ये वाचन लेखन चळवळ” अंतर्गत मनोविकास प्रकाशनाचे संचालक अरविंद पाटकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही वाचन लेखन चळवळ निर्माण करण्यात आली आहे. अरविंद पाटकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि वाचन व लेखनामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात व पुस्तक प्रकाशनाचे व्यवसाय सुरु करावे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी अमर सेवा मंडळाच्या […]
चंद्रपूर :- राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर शहरात इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाउल उचलले आहे. शहरात सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे व नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, यासाठी शहरात राजीव गांधी उद्यान येथे ‘ शेअरिंग बायसिकल ‘ (सार्वजनिक सायकल सुविधा) हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार ७ सप्टेंबर रोजी आयुक्त विपीन […]
– मेळाव्यात 162 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 25 उमेदवारांना जागेवरच नियुक्तीपत्राचे वाटप भंडारा :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर ता.तुमसर जि.भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर ता.तुमसर जि.भंडारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न […]
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत व्याख्यानमाला नागपूर :- विश्वरूप म्हणजे संपूर्ण जगाला एकच शिकवण देणे नव्हे. या जगात अनेक व्यक्तींची अनंत मने आहेत. त्या प्रत्येक मनाला शिकवण देईल तोच विश्वगुरू आहे, असे प्रतिपादन रामकृष्ण संघ बेलूर मठ येथील वरिष्ठ संन्यासी पूज्यपाद स्वामी पितांबरानंद यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शताब्दी पर्व निमित्त राष्ट्रसंत व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. […]
मुंबई :- मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रोजच्या प्रशिक्षण वेळेनंतर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. यू. पी. एस. सी.आणि एम. पी. एस. सी. तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, १०वी आणि १२ वी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना […]
मुंबई :- कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिकांच्या वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी […]
नागपूर :- सद्भावना सांस्कृतिक क्रिडा मंडल एवं बहुउद्देशीय संस्था, नागपुर द्वारा आयोजित छापरूनगर चौक येथे दहीहांडी उत्सव 2023या कार्यक्रमात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आमदार प्रविण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, गिरीष व्यास हे प्रामुख्याने उपस्थित होते. या दहीहांडी उत्सव 2023 चे आयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, महामंत्री […]
– १० हजार रुपये दंड वसूल नागपूर :- यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिका आग्रही आहे. पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवार (ता. ११) रोजी बजेरिया चौक येथील शाहू मूर्ती भंडार यांच्यावर कारवाई करीत ११७ पीओपो मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला […]
It was that time of the year in the pious month of Shravan our family decided to visit Shegaon, a town in Buldhana district, for the darshan of Shri Gajanan Maharaj and home district for the ‘Joshi’s’. Usually in Vidarbha, one does not prefer to drive down from Mumbai for 12 to 13 hours but one prefers for an overnight […]
– वरिष्ठों को सम्मान,युवाओं को मौका,महिलाओं को तवज्जों, अनुभवियों को पदोन्नत नागपुर :- हाल ही में भाजपा के केंद्रीय नेतृत्वकर्ता नितिन गडकरी और देवेंद्र फडणवीस के संयुक्त मंथन बाद आगामी चुनावों को देखते हुए ऊर्जावान जितेंद्र उर्फ बंटी कुकड़े को शहर भाजपा अध्यक्ष नियुक्त किया। इससे पूर्व एमएलसी प्रवीण दटके ने अपने अध्यक्षीय कार्यकाल में पक्ष हित मे उल्लेखनीय सकारात्मक […]
– लाखों कोयला मज़दूरों व भू-आश्रितों को अकारण प्रताड़ित कर केंद्र सरकार को बदनाम करने की साज़िश का जताया अंदेशा नागपुर :- कोयला श्रमिक सभा (एच.एम.एस.) के केंद्रीय अध्यक्ष-सह-जेबीसीसीआई सदस्य शिवकुमार यादव ने भारत के प्रधानमंत्री माननीय नरेन्द्र मोदी को पत्र लिख कोल इण्डिया के अधिकारियों द्वारा कोयला मज़दूरों तथा भू-आश्रितों को प्रताड़ित कर एक षड़यंत्र के तहत वर्तमान केंद्र […]
भंडारा :- मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीने विविध उपक्रमाचे आयोजन करावे तसेच शासकीय कामकाजात मराठीचा वापर वाढवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी समितीच्या बैठकीत दिले. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह अशासकीय सदस्य स्मिता गालफाडे व सुमंत देशपांडे उपस्थीत होते.या समितीत जिल्हा माहिती अधिकारी व ग्रंथालय अधिका-यांचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी […]