भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजपर्यंत दिलेल्या योगदान लक्षात घेऊन अजय गोपीचंद मेश्राम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) भंडारा- पवनी विधानसभा अध्यक्षपदी निवड शासकिय विश्रामगृह येथे नुकतीच करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी […]

– मनोज बंड को महावीर युवा गौरव पुरस्कार नागपुर :- महावीर यूथ क्लब द्वारा पर्युषण पर्व के समाप्ति पर राष्ट्रीय क्षमावाणी दिवस पर सामूहिक क्षमावाणी समारोह और महावीर युवा गौरव पुरस्कार का आयोजन सोमवार 2 अक्तूबर को दोपहर डेढ़ बजे से कविवर्य सुरेश भट सभागृह रेशिमबाग में किया गया हैं. महावीर यूथ क्लब के अध्यक्ष नितिन नखाते , सचिव प्रशांत […]

– पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे भोतमांगे परिवारास आदरांजली  नागपूर :-महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे हत्याकांड भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या गावात घडले होते. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या हत्याकांडात भैयालाल भोतमांगे यांची पत्नी सुरेखा भोतमांगे, मुलगी प्रियंका भोतमांगे, मुलगा रोशन भोतमांगे आणि सुधीर भोतमांगे अशा चौघांचा जातीव्यवस्थेने घेतलेला बळी होता. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात जातीव्यवस्थेने घडवुन आणलेला रक्तपात म्हणजे […]

नागपुर :- नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स की 86वीं वार्षिक आमसभा शुक्रवार को शाम 4 बजे सेवासदन चौक, सेंटल एवेन्यु स्थित चेंबर के सभागृह में संपन्न हुई। इस मौके पर सभासदों की भारी उपस्थिति रही । मुख्य चुनाव अधिकारी एड. आलोक डागा और चुनाव अधिकारी सीए संदीप जोतवानी की निगरानी में चुनाव संपन्न हुए । इसमें गोविंद पसारी अध्यक्ष, तरुण निर्बाण […]

– १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पखवाडा नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पखवाडा म्हणून जाहीर केलेला आहे. याअंतर्गत देशात विविध अभियान राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक ‘अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियान’ला २६ सप्टेंबरपासून सुरूवात झालेली आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात नुकतीच नागपूर शहरात बैठक पार पडली. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने भाजपा उपाध्यक्ष […]

नागपूर :- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने येथील श्रध्दानंदपेठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात रविवार दि. 1 ऑक्टोंबरला सकाळी 10.30 वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा. त्यांचे जिवन सुसह्य व्हावे, शारिरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक […]

– प्रदर्शनात 50 स्टॉल; सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी  नागपूर :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर यांच्यावतीने महात्मा गांधी जयंती निमित्त १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे राज्यस्तरीय विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित या प्रदर्शनीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांच्या हस्ते […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याण व्हायला पाहिजे हीच भाजप पक्षाची संस्कृती आहे. या भारत देशाला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी 20 नंतर केलेल्या जैविक इंधन करारातून भारतीयांना विविध जीवनावश्यक वस्तू ह्या स्वस्त दरात उपलब्ध होतील ज्यामुळे महागाई दर कमी होऊन नागरिकांचा आर्थिक विकास होईल असे वक्तव्य […]

– ठिकठिकाणांहून ‘अमृत कलश’ होणार रवाना नागपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील सर्वच 764 ग्रामपंचायतींनी उत्सफुर्त व सक्रीय सहभाग घेतला. या गावांमधून माती व तांदळाने भरलेले ‘अमृत कलश’ पुढील प्रवासासाठी तालुकास्तरावर पाठविण्यात येणार आहेत.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातही 1 ते […]

– 29 सप्टेंबर ‘शौर्य दिन’ साजरा नागपूर :- अतिरेक्यांच्या हल्ल्यांना आपण फक्त प्रतिकार करण्याचे काम करीत असतो. पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय 18 सैनिक मारले गेले. ही दुदैवी घटना घडली होती. त्यांच्या दुष्कृत्याला धाडसाने दिलेल उत्तर म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राईक’ होय, असे मेजर जनरल अच्चुत देव यांनी स्पष्ट केले. शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत […]

– नागपुरातील पूरपरिस्थितीचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून आढावा  – कॅबिनेटमध्ये आराखडा सादर करणार – २ ऑक्टोबरपर्यंत आराखडा अंतिम करा – सरसकट मदतीसाठी शासनाचा प्रयत्न – ३ ऑक्टोबरपासून सानुग्रह निधीचे वाटप नागपूर :- महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरला भविष्यात कधीही पूर परिस्थितीचा फटका बसू नये. यासाठी कायमस्वरूपी संरक्षण व पूर नियंत्रणासाठी विशेष पॅकेज देण्यात येईल, असे सूतोवाच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री […]

नागपूर :- नागपूर शहरात शुक्रवारी २२ सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पुरसदृश्य परिस्थितीमुळे बाधित पुरग्रस्त भागाची महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सकाळी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अंबाझरी तलावाचा क्षतिग्रस्त भाग, कॉर्पोरेशन कॉलनी, काछीपुरा झोपडपट्टी, […]

– कोरोडी येथे २७० मोठ्या मूर्तींचे विसर्जन नागपूर :- संपूर्ण नागपूर शहरामध्ये भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील दहाही झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व विसर्जन कुंडांवर एकूण १४४१६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे. याशिवाय ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथे करण्यात आलेली असून येथे […]

नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त २ ऑक्टोबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत. उपायुक्तांच्या आदेशानुसार, महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन जीइएन – १०८७/१२८६/सीआर-९३/८७/नवि/१०, दिनांक २२ एप्रिल १९८७ नुसार सोमवार […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध राष्ट्रीय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी व खेळाडूंच्या उज्वल भविष्याच्या चिंतेतून नागपूर जिल्ह्या हे तत्कालीन पालकमंत्री व नागपूर विधानपरिषदचे विद्यमान सदस्य चंद्रशेखर बवाबकुळे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची संकल्पना मनात हेरून कामठी तालुक्यातील गादा गावाजवळच्या प्रशस्त जागेवर जिल्हा क्रीडा संकुल व फुटबॉल ग्राउंड बांधकामासाठी 29 मार्च 2016 ला 26 करोड रूपयाच्या मंजूर […]

मुंबई :- राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे,असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले […]

– १ ऑक्टोबर रोजी परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर रोजी नजिकचा परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी राज्यातील गड -किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड समोर हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या आरोपीस अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना गतरात्री यशप्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव शेख अफराज अब्दुल जब्बार रा अब्दुल्लाह शाह दरगाह जवळ कामठी असे आहे.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात विराजमान कामठी चा राजा चे थाटात मिरवणूक काढून महादेव घाट कॅन्ट कामठी येथे विसर्जन करण्यात आले. श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी येथील शैक्षणिक परीसरात मागील १० दिवस कामठी चा राजा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांनी […]

खापा :- दिनांक ०२/०३/२०२३ चे दुपारी ०२.३० वा. ते दिनांक २६/०९/२०२३ चे सकाळी ०७.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी व आरोपी नामे १) धीरन हिवरकर वय २१ वर्षे २) लकी धार्मीक वय २० वर्ष, ३) विकास हेडाउ, वय २३ वर्ष, ४) वेदु आवते, वय २३ वर्ष, ५) गोलु लिखार, वय २५ वर्ष, ६) लिलाधर चौरागडे, ७) सुशिल धार्मिक, ८) गौरव खुबाळकर, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com