नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २१) ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, नेहरूनगर आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात ४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २०,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच ७ किलो प्लास्टिक […]
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये बुधवारी (ता.२१) स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Comity) बैठक पार पडली. बैठकीत नागपूर शहरातील स्वाईन फ्लू बाधित आणि मृत्यूचे विश्लेषण करण्यात आले. स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या […]
नागपूर :- महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर हे उद्या गुरुवारपासून (दि.२२) दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येत असून, ते महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. अँड. नार्वेकर यांचे सकाळी सव्वाअकराला वाजता नागपूर येथे आगमन होईल. येथील विधानभवनात दुपारी १ वाजता महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशन-२०२२ च्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर दुपारी दोनला विधानसभा सभागृह, तसेच […]
प्रत्येक झोन मधे सेवा पंधरवाड़ा अभियान अंतर्गत सेवा शिबिर लावले जाणार चंद्रपूर :- राज्य शासनाच्या सुचनेनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत १० सप्टेंबर २०२२ पर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे जर नागरिकांचे काही प्रलंबित अर्ज, तक्रारी असतील तर ते निकाली काढण्याचे निर्देश २० सप्टेंबर रोजी स्थायी समिती सभागृहात […]
गढ़चिरौली :- सरकार द्वारा जारी किये गये आत्मसमर्पण योजना के तहेत तथा विभिन्न मुटभेड़ो में नक्सलीयों का किया गया खात्मा एवं हिंसा के जीवन को परेशान हुए वरिष्ठ नक्सलीयो सहीत कई नक्सलीयों ने आज तक आत्मसमर्पण किया है। उसी के चलते आत्मसमर्पीत नक्सलीयों का गढ़चिरौली पुलिस द्वारा पुनर्वास योजना के तहत नक्सली बड़ी मात्रा में आत्मसमर्पण कर रहे है। हाल […]
चंद्रपूर :- सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या गुणप्रणालीद्वारे चंद्रपूर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या अधिनस्त आरोग्य विभागाने उत्कृष्ट वैद्यकीय सेवांसाठी राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. चंद्रपूर शहरात वैद्यकीय सेवा देण्यास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या नेतृत्वात शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.नरेंद्र जनबंधु, डॉ.अश्विनी भारत, डॉ.नयना उत्तरवार, डॉ.विजया खेरा, डॉ.जयश्री […]
नागपूर :- शहरात व जिल्ह्यात व्यसनांच्या आहारी प्रौढांसोबत युवक व युवतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर लवकरात लवकर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यासोबतच शाळकरी व महाविद्यालयीन मुलामुलींमध्येही हे प्रमाण वाढत असल्याने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. जिल्हा नशामुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. नशामुक्त भारत अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती […]
राष्ट्रीय पोषण अभियान व वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न नागपूर :- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी तर्फे राष्ट्रीय पोषण अभियान व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा येथे करण्यात आले होते. केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ऑनलाईन माध्यमातून शेतकरी व महिलांना मार्गदर्शन केले. मानवी आरोग्यासाठी सुपोषणाचे महत्व सांगताना […]
नागपूर :- वयस्क लोकांना सन्मानाने वागविले पाहिजे असे शासनाचे धारेण असतांना देखील तसे होतांना दिसत नाही त्याकरीता निवेदन देत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे यांनी म्हटले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी संघटनेने समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड विभाग नागपूर यांना संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले . या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पुरस्कार्थींना कमीत कमी 1 हजार रुपये मानधन द्यावे. […]
नागपूर :- गावागावात मोहीम राबवून दिव्यांग व्यक्तींचा शोध घ्या. गावात ग्रामसेवकाद्वारे दवंडी देवून दिव्यांगाची माहिती संकलित करा. डाटा तयार करुन पात्र दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देवून युआयडी कार्डचे वाटप करा. जिल्हृयातील कोणताही दिव्यांग व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा […]
मुंबई :- मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या […]
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील पाणी कर वसुली सुरु असून आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ०५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी थकबाकी आहे. शहरातील नळधारकांनी थकीत भरणा त्वरित न केल्यास २% अतिरिक्त दंडाची आकारणी आणि नळजोडणी बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासक यांनी पाणी कर वसुली पथकप्रमुखांना दिले आहेत. थकीत पाणी कराचा […]
नागपूर :- Ncst Delhi राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी दिनांक 3 जुलै 2022 रोजी भारतातील सर्व विद्यापीठातील कुलगुरूंची बैठक आयोजित केली होती, त्यात Nagpur University Nagpur च्या वतीने डॉ. संजय दुधे, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ उपस्थित होते. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाच्या सभेत सर्व विद्यापीठाना सूचना करण्यात आली होती की ‘आझादी का […]
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात नदीकडील भागात पुरग्रस्त क्षेत्रात व विकास योजनेनुसार आरक्षित जागेवर काही अनधिकृत लेआऊट पाडुन भुखंड नोटरी पद्धतीने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. करीता सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येत आहे कि, पूरग्रस्त क्षेत्रात व आरक्षित जागेवरील अनधिकृत अभिन्यासातील भूखंड/ बांधकाम कृपया खरेदी करू नये, अन्यथा अशा जागेवरील अनधिकृत अभिन्यासातील भूखंड / बांधकाम संबंधी काही अपरिहार्य घेताना […]
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.20) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 51 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धंतोली, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त […]
मुंबई :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे. राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वायत्तता आणि उत्कृष्टता सक्षम करणे, शाळांपासून कौशल्य विकास तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षणापर्यंतच्या सर्व शैक्षणिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा कार्यगट […]
विविध शासकीय निमशासकीय उपक्रमांच्या उत्कृष्ट गृहपत्रिकांना पुरस्कार हिंदीच नव्हे, सर्वच भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई :- केवळ हिंदीच नव्हे, तर देशात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भारतीय भाषा या राष्ट्रीय आहेत. सर्वच भाषा या भारतमातेच्या कन्या आहेत. त्यामुळे सर्व भाषांचा सन्मान केला तर तो हिंदी भाषेचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ‘आशीर्वाद’ या […]
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 21 आणि गुरुवार दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी चिचगड पलिसांची मोठी कारवाई….आरोपी पोलिसांच्या ताब्यात गोंदिया :- जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस स्टेशनला दिनांक १७ सप्टेबंर रोजी पुष्पा दिलीप अरकरा वय २६ वर्षे ह्यानी पोलिस स्टेशनला येवुन तिचा पती दिलीप संतराम अरकरा वय ३५ वर्षे हा घरुन गुम झाल्याची तक्रार केली. त्यावर पोलिस स्टेशन चिचगड ला तक्रार दाखल करुन चौकशी सुरु करन्यात आली.दिनांक १९ सप्टेबंरला पुष्पा […]
कन्हान :- अवजारांचे प्रणेते श्री भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्तीची वर्कशॉप मध्ये प्रतिष्ठापना शनिवारी सकाळी करण्यात आली. विद्युत रोषणाई सह आकर्षक सजावट यावेळी करण्यात आली होती. रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर गुलालाची उधळण करीत श्री भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. जवाहरलाल नेहरू इस्पितळ, कांद्री, कन्हान च्या मुख्यमार्गावरून फिरत कन्हान नदीवर सायंकाळी भगवान विश्वकर्मा मुर्ती ची पुजा […]