Mumbai :- The Governor Bhagat Singh Koshyari has greeted the people of State particularly those from Marathwada on the occasion of Marathwada Mukti Sangram Din. In a message, the Governor has said: “The struggle for the liberation of Marathwada was long and protracted. Many known and unknown martyrs laid down their lives for securing liberation of Marathwada. I salute the […]

अग्निशमन विभागाद्वारे पावसाळी समस्यांवर कार्यवाही नागपूर :- पावसामुळे शहरातील विविध भागात निर्माण होत असलेल्या समस्यांवर तात्काळ कार्यवाही करून दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग कार्यरत आहे. पावसामुळे शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी शहरातील दोन भागातून आलेल्या तक्रारींवर विभागाच्या पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. मार्गदर्शनात नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. मनपाकडे विविध माध्यमातून […]

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन नागपूर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत केंद्र शासनाने ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नागपूर महानगरपालिका ‘नागपूर निती’ या नावाने सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी १७ सप्टेंबर २०२२ रोजी स्वच्छ सुंदर नागपूरसाठी ‘प्लॉग रन’चे आयोजन सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. अमरावती रोड स्थित […]

प्रत्येक जिल्ह्याला डिपीसीतून एक कोटी निधी  पशुधन पर्यवेक्षकांची 53 पदे भरणार नागपूर :-  पशुधनावरील ‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भाव नागपूर विभागात आढळून आला असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्ह्यांना जिल्हा नियोजन योजनेतून एक कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाह्यस्त्रोताव्दारे 53 पशुधन पर्यवेक्षकांची पदे […]

 नितीन गडकरी, डॉ. वीरेंद्र कुमार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती नागपूर :- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरणाचे […]

मुंबई :- वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे. बनावट पावत्यांमध्ये सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून बालाजी स्टील कंपनीची चौकशी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -प्लास्टिक बंदीबाबत कामठी नगर परिषदची उदासींनताच, कारवाही नसल्याने प्लास्टिक वापर वाढले,  कामठी दी.16 :- शासनाने प्लास्टिक पिशव्या बंदीची अंमलबजावणी केली आहे. देशात प्लास्टिक पिशव्या वापरणारे आणि विकणाऱयांवर दंडात्मक कारवाहीचा आदेश देण्यात आला असून प्लास्टिक पिशवी बंदीची अंमलबजावणी केली जात असली तरी कामठी तालुक्यात मात्र प्लास्टिक पिशव्या चा वापर खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. प्लास्टिक पिशव्या मानवी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी दि. 16 :- महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दि.15 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर 2022 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 16 सप्टेंबरला पंचायत समिती कामठी येथे स्वच्छतेचे दूत संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून स्वछता ही सेवा उपक्रम […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी, दी.16 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी एका 19 वर्षोय अल्पवयीन तरुणीला आरोपीने लग्नाचे आमिष देऊन चौधरी हॉस्पिटल जवळील एका घरात नेऊन 5 मार्च 2020 ते 11 सप्टेंबर 2021 दरम्यान वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. व तरुणीशी लग्न करण्यास नकार दिले यासंदर्भात पीडित तरुणीने आरोपीशी संपर्क साधला असता आरोपीने या पीडित तरुणीला […]

‘ब्लॅक स्पॉट’ हटविण्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी मांडली संकल्पना नागपूर :- शहराच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे आवश्यक ते सर्व कार्य केले जात आहेत. प्रत्येक घरातून कचरा संकलीत व्हावा यासाठी मनपाची यंत्रणा कार्यरत आहे. शहरात निर्माण होत असलेले कच-याचे ढिगारे स्वच्छ करणे ही मनपाची जबाबदारी असली तरी उघड्यावर कुठेही कचरा टाकला जाउ नये याची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. एकूणच नागरिकांच्या वर्तवणुकीत […]

समस्या निवारणासाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत नागपूर :-  शहरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे, नागरीकांना काही असुविधांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे नागपूरकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, शहरात पाणी जमा होणे, झाड पडणे अशा अनेक तक्रारी मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होत आहेत. नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींवर अग्निशमन विभागाद्वारे तात्काळ दखल घेत कार्यवाही केल्या जात आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा […]

– ग्रीन व्हिजीलचे मेहुल कोसूरकर असणार कर्णधार – स्वच्छतेसाठी १७ सप्टेंबरला स्वच्छता रॅली नागपूर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाने देशपातळीवर ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आले आहे. ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये ‘नागपूर निती’ या नावाने नागपूर महानगरपालिका सहभागी होणार आहे. त्याअंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत नागपूरात विविध उप्रक्रम राबविल्या […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते निर्देश मुंबई :-  राज्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते त्यानुसार शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांच्या नुकसान झालेल्या बाधीत शेतक-यांना 98 कोटी 58 लाख रूपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी पेक्षा वाढीव दराने मदत वितरीत […]

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेत दि. १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन राणी हिराई सभागृहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, संजय जोगी व विभिन्न विभागात कार्यरत सर्व अभियंते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले कि, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिनानिमित्त […]

https://pandal.cmcchandrapur.com/ येथे भेट देऊन करावा ऑनलाईन अर्ज   चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी एक खिडकी योजनेची (single window system ) सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज (Application) सादर करता येणार आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडुन परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी घटस्थापना […]

मुंबई, दि. 15 :-  राज्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंपी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२ गुप्ता म्हणाले,राज्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, […]

मुंबई :-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कौशल्य विकास आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शुक्रवार दि. 16 सप्टेंबर व शनिवार दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार […]

ठाणे :- प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड निवड ही वेगवेगळी असते. त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आर्य समाज, वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये राज्यपाल भगत सिंह  कोश्यारी बोलत होते. यावेळी राजस्थानमधील खासदार स्वामी सुमेधानंद सरस्वती, विवेकानंद परिव्रजक, राजकुमार दिवाण, धर्मवीर शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिंदी विषयामध्ये प्राविण्य मिळविलेल्या […]

संवाददाता, सावनेर :- आज दिनांक 15/09/2022 आगामी ग्रामपंचायत निवडणूक जीव पक्ष संघटनात्मक, विषय को लेकर जिल्हा परिषद वलनी सर्कल ता.सावनेर अंतर्गत वलनी, रोहना,व सिल्लेवाडा यहां कार्यकर्ता बैठक लेने में आई। बैठक में उपस्थित महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणी सदस्य डॉ.राजीव पोतदार ,जिल्हा भाजपचे महामंत्री  इमेश्वर यावलकर ,जिल्हा भाजपचे नेते व जिल्ह्याके उपाध्यक्ष  सोनबा मुसळे , जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्य व नेते  […]

– संतरा मोसंबी सहित कपास सोयाबीन आदि फसलों का बड़े पैमाने पर नुकसान  काटोल :- गणपती बाप्पा के आगमन में कुछ दिनों की विश्रांति देने के बाद अभी फिर से छह-सात दिनों हो रही बारिश ने कहर जारी किया है जिससे आम लोगों के साथ साथ किसानों के उपर आसानी संकट बरसाना सुरू कर दिया जिससे औसत अनुसार हो रही […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com