
Nagpur :- Sitabuldi Fort will be open to public on 10 Nov 2024 from 09 AM to 04 PM. The entry to the Fort shall be from Army Recruiting Office gate opposite the Railway Station on producing identity proof.
Wed Nov 6 , 2024
गडचिरोली :- विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 67- आरमोरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनित कुमार, 68- गडचिरोली निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, नोडल अधिकारी शेखर शेलार, जिल्हा विज्ञान व सूचना […]