देशभरात प्राथमिक कृषी पतसंस्थांना (पॅक्स) प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे (पीएमबीजेके) सुरु करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले स्वागत

नवी दिल्ली :- देशभरातील 2000 प्राथमिक कृषी पतसंस्थांना (पॅक्स) प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे सुरु करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. सर्वांत महागडी औषधे देखील देशभरात कमीत कमी दरात उपलब्ध व्हावीत हे आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय सहकारमंत्र्यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

सर्वांत महागडी औषधे देखील देशभरात कमीत कमी दरात उपलब्ध व्हावीत हे आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, सहकार क्षेत्रातील हा मोठा उपक्रम ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुकर करेल.”

NewsToday24x7

Next Post

कुंटनखाना चालविणा-या आरोपीतांना अटक

Thu Jun 8 , 2023
खापरखेडा :-पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत वार्ड क्र.१ जयभोले नगर खापरखेडा, दिनांक ०५/०६/२३ चे २१/३० वा ते २३ / ४५ वा यातील आरोपीनी स्वताचे आर्थिक फायदयाकरीता सुटका केलेल्या ०४ पिडीत मुलीला अधिक पैशाचे आमिश दाखवुन त्यांना यातील आरोपी नामे चंदाबाई हनुमान गुप्ता, अंजु हनुमान गुप्ता उर्फ अंजु तिलकचंद गुप्ता आर्यन अजय गुप्ता वय २२ वर्ष राहुल तिलकचंद गुप्ता दोन्ही रा जयभोलेनगर […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com