अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने रोशन टेकाम यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती

नागपूर :-अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने 01 एप्रिल 2023 पासून रोशन वसंत टेकाम यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. विदर्भ आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षा आरती हरिभाऊ फुफाटे यांनी त्यांची नियुक्ती केली. आदिवासींना न्याय मिळवुन देण्याचे कार्य व आदिवासी बांधवांना एकत्रित करण्याची नैतिक जबाबदारी टेकाम यांची आहे. आदिवासींच्या विकासाकरिता सदैव प्रयत्न करणार आणि आदिवासी समाजाच्या ज्वलंत समस्या, अडचणी सोडविण्याकरिता तसेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक योजनांचा लाभ, आदिवासी समाज बांधवांना मिळवून देण्याकरिता रोशन टेकाम प्रयत्नशील राहील. अशी ग्वाही त्यांनी दिली. टेकाम यांना सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विदर्भ महासचिव विवेक नागभिरे, नागपुर जिल्हाध्यक्ष भलावी यांचे आभार रोशन टेकाम यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Robust defence finance system backbone of strong military; Need to maximise the value of money spent on security needs: Raksha Mantri at International Conference on Defence Finance & Economics in New Delhi

Thu Apr 13 , 2023
Raksha MantriRajnath Singh calls for judicious use of financial resources, advice based on sound economic analysis, internal audit and payment & accounting “Rule of competitive bidding through open tender must be followed in defence procurement” New Delhi :- Raksha Mantri Rajnath Singh has stressed on the need to devise innovative methods to maximise the value of money spent on the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!