गोंदिया – येथील रेल्वे रेल्वेस्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ट्रेन क्रमांक २२८१५ एर्नाकुलम एक्सप्रेस दुपारी १:४९ वाजता आली आणि १:५२ सुटली असुन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना, एक महिला प्रवासी स्लीपर कोचमध्ये प्लॅटफॉर्मवर पडली आणि दुसरी महिला प्रवाशी एस – ४ कोचच्या दारात उभ्या असलेल्या पतीची कंबर धरून ती ट्रेनसोबत ओढत जात होता, ती ट्रेनखाली पडत असतांना स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ जवान प्रमोद कुमार यांनी तत्परता दाखवून तातडीने त्या महिलेला सुरक्षितपणे स्वत:कडे खेचले आणि ट्रेनच्या खाली जाण्यास वाचवले.
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तसेच महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरुवार, दि. 28 जुलै २०२२ रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPRhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPRhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.46.31_6d1c5419.mp4 ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR देशाच्या […]