अमरावती :- दि. 20 नोव्हेंबर, 2022 रोजी अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ निवडणूक 2022 च्या कामाकरीता विद्यापीठातील सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभाग पूर्ण वेळ सुरु ठेवण्यात आले होते. त्याची पर्यायी सुटी म्हणून दि. 25 नोव्हेंबर, 2022 रोजी विद्यापीठाने जाहीर केलेली आहे. त्या दिवशी सर्व प्रशासकीय व पदव्युत्तर विभाग बंद राहतील, तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी कळविले आहे
25 नोव्हेंबर रोेजी विद्यापीठाला पर्यायी सुटी जाहीर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com