दिव्यांगांना ई- रिक्षासाठी कर्ज वाटप

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- रनाळा येथील दिव्यांग फाउंडेशन या अपंगांच्या विकास आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेकडून दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने, दिव्यांग फाउंडेशनचे सचिव बॉबी आर. महेंद्र यांना दिव्यांग स्वयंरोजगार व्यवसाय भांडवल योजनेंतर्गत बैंक ऑफ इंडियाच्या वतीने ई-रिक्षासाठी एक लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. यावेळी समाजकल्याण विभाग, अपंग शाखा, जिल्हा परिषदेचे विशेष सहायक प्रशांत दौलतकर, बँक ऑफ इंडिया रनाळा शाखेचे व्यवस्थापक संदीप बोरकर, प्रशासकीय अधिकारी देवराव कुंभारे, ऋण अधिकारी शेफाली गजभिये, दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप सपाटे यांच्यासह अजय ठाकूर, अमोल नागपुरे, परितोष मुखर्जी, भाऊराव चौधरी आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

Thu May 16 , 2024
▪️ आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न  नागपूर :-  जिल्ह्यात मान्सूनचे स्वरुप व यात होणारे बदल लक्षात घेता कोणत्याही स्थितीत जीवित वा वित्तीय हानी होऊ नये यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी इतर विभागाशी परस्पर समन्वय ठेवून योग्य ते नियोजन व दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपुर्व आढावा बैठकीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com