अति.आयुक्त अजय चारठाणकर मनपात रुजू

नागपूर :- महाराष्ट्र शासन आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर हे नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदावर सोमवारी (10) रुजू झाले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. उपायुक्त प्रकाश वराडे यांनी चारठाणकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. अति. आयुक्त अजय चारठाणकर यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अति. आयुक्त आंचल गोयल यांची भेट घेतली. त्यांनी मनपाच्या विविध कार्याची माहिती जाणून घेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभेत तुतारी चा झेंडा फडकविणार !

Tue Jun 11 , 2024
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे 25 वा वर्धापन दिन साजरा भंडारा :- भंडारा पवनी विधानसभा च्या वतीने दिनांक 10 /06/2024 ला सकाळी 10.10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे 25 वा वर्धापन दिन पक्षाचे झेंडा फडकवून करण्यात आले. यात महासचिव दिलीप सोनूले यांनी लोकसभेत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम केल्यानेच लोकसभा मध्ये यश आले.विधानसभा अध्यक्ष अजय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com