नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २४.१२.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये ०१ केसमध्ये, तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०२ केसेस असे एकुण ०३ केसेसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून रू. ६४,२५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०६ केसमध्ये एकुण १० ईसमावर कारवाई करून रू. ६४,९७५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ५,३४१ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ९४,८००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

HUGE RESPONSE TO SWARDHARA'S MUSICAL SHOW "Aasman se aaya Farishta "To celebrate 100th BIRTHDAY of Mohammed Rafi sahab

Thu Dec 26 , 2024
Nagpur :- Encouraged by overwhelming response to its earlier three programms held in April, July and October, Swardhara group presented program to celebrate 100th BIRTHDAY of Mohammed Rafi Sahab on Tuesday,at Hindi Mor Bhavan.The program was coneptulised and organised by CHANDRASHEKHAR TASGAONKAR. Prakash Pande sang tumne kisi ko jasn ko jate huye dekha hai, Mai jat yamla pagla deewana, Radhike […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!