विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

मौदा:- दिनांक ११/१२/२०२३ चे ११.०० वा. दरम्यान आरोपी नामे महेंद्र सुरेश आंबीलडुके रा. दहेगाव ता. मौदा हा फिर्यादीचे घराच्या आत प्रवेश करून फिर्यादीस अश्लिल इशारे करून जवळ बोलावत होता फिर्यादी घाबरून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असता आरोपी आडवा झाला फिर्यादीने आरडा ओरडा केले असुन आजुबाजुचे लोक आले व आरोपीस घराबाहेर काढले.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ४५२, ३५४ भांदवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास मसपोनि निशा भुते या करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकप्रतिनिधींना राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक - मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Wed Dec 13 , 2023
नागपूर :- संसद, विधिमंडळात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदार संघातील प्रश्नांबरोबरच राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक आहे. जनहित तसेच विकासाची कामे करताना लोकप्रतिनिधींना कायदे, नियम याची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. ‘लोकप्रतिनिधींची स्वतःच्या मतदार संघाविषयी कर्तव्ये आणि विकास कामांचे नियोजन’ या विषयावर राष्ट्रकुल संसदीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com