अरोली :- खात येथे नुकतेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिति,मौदा मार्फत मौदा संघर्ष महिला फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड रेवराल अंतर्गत येत असलेल्या खात येथे मकर संक्रांति ची औचित्य पाहुन तीळ गुड विक्री व्यवसाय शुरू केला . त्या निमित्य प्रभात समन्वय खात सुनिल मारघाडे, प्रभात कृषी व्यवस्थापक विकास तांबे , कंपनी संचालक ग्रामपंचायत खात सीआरपी ज्योति रणदिवे, नंदिता चौरे, विजयलक्ष्मी गिरिपुंजे,.कल्पना मेश्राम, कृषी सखी विद्या मारबते, दीपा मोहतूरे, पशु सखी दिक्षा दपारे दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित सर्व होते. दुकानाला नागरिकांच्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ज्योती राणी देवी यांनी वार्तालाप करताना सांगितले.
खात येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मकर संक्रांतीचे अवचित्त साधून तिळगुळ विक्रीचे दुकान सुरू
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com