पारशिवनी येथे साईबाबा महाविद्याल यात एक दिवसिय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यशाळा संपन्न.

पारशिवनी :- साईबाबा विज्ञान व कनिष्ठ कला महाविदयालय पारशिवणी येथील महाविदयालयाच्या सभागृहात गुरुवार १ डिसेंबर 2022 ला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपुर तर्फे मडून मंडणगड पर्टननुसार अमलबजावणी कशी करावी ? या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष साईबाबा ज्युनियर महाविद्यालयाचे प्राचार्य अभिजित फुलवाधे होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा जात पडताळणा समितीचे सदस्य व उपायुक्त सुरेन्द्र पवार उपस्थित होते .

जिल्हा जात पडताळणी समितीचे विधी अधिकारी एस . बी दाभाडे उपस्थित होते . जिलहा जात पडताळणी समितीचे सदस्य व उपायुक्त सुरेन्द्र पवार यांनी विद्यार्थाना जात प्रमाणपत्र पडताळणासाठी घ्यावयाची काळची , अपेक्षित कागदपत्र तथा आनलाइन अजाची प्रक्रिया आदी विषयावर सविस्तर मागर्दशन केले . समितीचे विधी अधिकारी  एस . बी दाभाडे यांनी जात प्रमाणपत्र कायदा तसेच नियमांचे व कायदयाचे ज्ञान या विषयी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाला समतादूत शुभांगी टिगणे यांनी विशेष सहकार्य केले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साईबाबा ज्यु महाविदयाच्य शिक्षिका शुभांगी सहारे नी केले तर आभार प्रदर्शन हरिहर कनिष्ठ महाविदयालयाचे शिक्षक गेडाम यांनी मानले सदर कार्यक्रमाला हरिहर महाविद्यालयाचे नोडल अधिकारी जे एस . निंबाळकर ,  बोरकर ,गावंडे , खंते  केसरीमल पालीवाल वेयालयाचे नोडल अधिकारी दामोदर चुटे ,काकडेे,  राजेश पालीवाल साईबाबा महाविदयालयाचे नोडल अधिकारी अभिजित फुलबाधे ,चहाँदे  मिसार ,शिंदे ,तथागत महाविदयालय करंभाड चे नोडल अधीकारी मिलिद नाईक, तथा लाल बहादुर शास्त्री महाविदयालयाचे नोडल अधिकारी केदार , ईटकलवार  प्रामुख्याने उपस्थित होते .

तालुक्यातील सर्व विज्ञान महा विद्याविदयालयाचे विद्यार्थी उपस्थित होते . तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चहाँदे , मिसार, शिंदे  इत्यादीनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजप नेते आनंद रेखी यांच्या नेतृत्वात दिल्लीकर मराठी बांधवांचे स्नेहमिलन!

Fri Dec 2 , 2022
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, माजी मंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती नवी दिल्ली/ मुंबई :- राजधानी दिल्लीत हजारो मराठी बांधव वास्तव्याला आहेत.विविध क्षेत्रात कार्यरत या दिल्लीकर मराठी बांधवांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम भाजप नेते आनंद रेखी यांच्या नेतृत्वात नुकताच पार पडला.’आनंद फाउंडेशन’च्या वतीने राणी झासी कॉम्पलेक्स, पहाडगंज परिसरात आयोजित या कार्यक्रमात देशाचे अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com