संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30:-बीडमध्ये मराठा आरक्षणाला आता हिंसक वळण लागल आहे. राजकीय पक्षातील पुढार्यांनी आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे आता बीडमध्ये सर्वच पक्षातील राजकीय पुढाऱ्यांची निवास मराठा आंदोलकांकडून जाळण्यात येत आहेत.
Video Player
00:00
00:00
बीड मधील हे वितरण चित्र आहे बीडमध्ये शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासाला देखील काही वेळापूर्वी मराठा बांधवांकडून आग लावण्यात आली आहे आणि या आदींमध्ये जवळपास चार फोर व्हीलर जळून खाक झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी बीड पोलीस दाखल झाले आहेत..