
कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील नवयुवक शोभायात्रा आयोजक मंडळाकडून भव्य शोभायात्रा व ग्रामपंचायत पटांगणावर रावण दहन चा कार्यक्रम आज शनिवार 12 ऑक्टोबरला आयोजित केला आहे. यानिमित्ताने झाकी पुरस्कार व प्रवेशद्वार पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी लाभ घेण्याचे आव्हान आयोजक मंडळांनी केले आहे.
Sat Oct 12 , 2024
नागपूर :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुढाकाराने राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस अजित पवार व मंत्रिमंडळाचे मान्यतेने आणि प्रांतिकचे राज्य अध्यक्ष रामदास तडस, समाजाचे ज्येष्ठ नेते भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आपले तडफदार महासचिव डॉ.भूषण कर्डिले, कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, उपाध्यक्ष संजय विभूते, प्रकाश देवतळे, सहसचिव बळवंतराव मोरघडे, सुनील चौधरी, जयेश बागडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष […]