मुंबई :- आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा) गटाच्या आमदार व खासदार यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.