सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर करडी नजर

– सोशल मीडिया वर चुकीच्या पोस्ट टाकणार्यांवर कडक कारवाई

– उपविभागीय पोलिस अधिकारी -बापूसाहेब रोहम

कोंढाळी :- १७ मार्च रोजी नागपूर येथील दंगल स्थिती पुर्व पदावर आली आहे. शहरात सर्वत्र शांतता आहे. आशा परिस्थिती नागपूर सह ग्रामीण भागात सोशल मीडियावर जातिय तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट पसरविण्यातन, येऊ नये जे लोक समाज माध्यमातून जातियतेढ. किंवा समाजात दुही माजेल अश्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम यांचेकडून देण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा 100% टक्के वापर शक्य - बंदर विकास मंत्री नितेश राणे

Wed Mar 19 , 2025
नवी दिल्ली :- महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा 100% टक्के वापर शक्य होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले. विज्ञान भवन येथे आज राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी श्री राणे बोलत होते. याबैठकीस केंद्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!