चोरी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे कळमना हद्दीत प्लॉट नं. ४१. विजय नगर, कळमना, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी लत्ता लिलाधरराव ठोसर, वय ६० वर्षे, हया त्यांने आपले घरी घराला दरवाजा लोदुन झोपले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे उघड्‌या दारातुन प्रवेश करून, लोखंडी आलमारीतील रोख ३५,०००/- रु. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे १,३५,७००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे कळमना येथे सपोनि. गव्हाने यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महादेव को है बिल्व पत्र अति प्रिय - योगेश कृष्ण महाराज

Mon Sep 23 , 2024
नागपूर :- तीन गुण, तीन नेत्र, त्रिशूल धारण करने वाले और तीन जन्मों के पाप का संहार करने वाले शिवजी को त्रिदल बिल्व पत्र अति प्रिय है। शास्त्रों के अनुसार इस वृक्ष की जड़ों में माँ गिरिजा, तने में माँ महेश्वरी, इसकी शाखाओं में माँ दक्षयायनी, बेल पत्र की पत्तियों में माँ पार्वती, इसके फूलों में माँ गौरी और बेल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com