इन्स्ट्राग्रामवर अल्पवयीन मुलीची बदनामी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीची इन्स्ट्राग्रामवर पीडितेची डीपी लावून तिच्या मित्र मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना पीडितेची न्यूड फोटो पाठवून पीडितेची बदनामी केली.अश्या कृत्य वरून पीडित अल्पवयीन मुलीने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी इन्ट्राग्राम अकाउंट धारक विरुद्ध भादवी कलम 354(ड), सहकलम 67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000,सहकलम 12 पोक्सो कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भुगाव येथे नैसर्गिक शेतकरी गटांचे गावस्तरीय प्रथम प्रशिक्षण

Wed Feb 28 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील मौजा- भुगाव येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन 2023 -24 अंतर्गत तयार केलेल्या नैसर्गिक शेतकरी गटांचे गाव स्तराय प्रथम शेतकरी प्रशिक्षण राबविण्यात आले. मौजा -भुगाव गावातील नैसर्गिक शेती गटातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .सर्वप्रथम उपस्थित सर्व शेतकरी आणि तज्ञ मार्गदर्शक यांचे स्वागत करण्यात आले.नाशिक जांभुळकर स. तं. व्य.(आत्मा )यांनी नैसर्गिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com