शाळांचा विकास आणि शैक्षणिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करणारा “बजेट”

नागपूर :- आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. शाळांचा विकास आणि शैक्षणिक सुविधांसाठीही या अर्थसंकल्पात अंतर्भाव दिसून येत नाही. अंशत: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वाढ देण्यात आले नाही. शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न असलेल्या जुन्या पेंशनबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. आय टी शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत कुठलीही तरतूद या अर्थ संकल्पात करण्यात आलेली नाही.

– सुधाकर अडबाले, आमदार महाराष्ट्र विधान परिषद

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि में ‘कोल इंडिया प्राथमिक चिकित्सा प्रतियोगिता 2024’ का समापन

Wed Feb 28 , 2024
नागपूर :- वेकोलि में 26 से 28 फरवरी, 2024 तक ‘कोल इंडिया प्राथमिक चिकित्सा प्रतियोगिता – 2024’ का आयोजन किया गया। इस प्रतियोगिता में कोल इंडिया लिमिटेड की सभी कोयला उत्पादक अनुषंगी कंपनियों से पुरुषों की 14 टीम, महिलाओं की 8 टीम और ठेकेदार कर्मचारियों की 7 टीम ने भाग लिया। अंतिम दिवस पर वेकोलि मुख्यालय के सांस्कृतिक भवन में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com