विधानसभेत मंत्री, नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय

नागपूर :- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मंत्री व नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.

यामध्ये मंत्री म्हणून सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे- पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, ॲड. आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, ॲड. माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर – साकोरे, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांचा समावेश होता.

तसेच सर्वश्री शेखर गोविंदराव निकम, मनोज पांडुरंग जामसुतकर, वरूण सतीश सरदेसाई या सदस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला परिचय करून दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बीड, परभणी की घटनाएं गंभीर; सरकार विस्तृत चर्चा के लिए तैयार,"संविधान का अपमान बर्दाश्त नहीं किया जाएगा" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mon Dec 16 , 2024
नागपुर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विधानसभा में स्पष्ट किया कि बीड और परभणी में घटित दोनों घटनाएं अत्यंत गंभीर हैं। उन्होंने कहा कि सरकार इन घटनाओं पर विस्तृत चर्चा के लिए तैयार है और संविधान का अपमान किसी भी स्थिति में बर्दाश्त नहीं किया जाएगा। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा, “भारतीय संविधान के शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर के संविधान के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!