विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:

अहमदनगर – ३२.९० टक्के,

अकोला – २९.८७ टक्के,

अमरावती – ३१.३२ टक्के,

औरंगाबाद- ३३.८९ टक्के,

बीड – ३२.५८ टक्के,

भंडारा- ३५.०६ टक्के,

बुलढाणा- ३२.९१ टक्के,

चंद्रपूर- ३५.५४ टक्के,

धुळे – ३४.०५ टक्के,

गडचिरोली-५०.८९ टक्के,

गोंदिया – ४०.४६ टक्के,

हिंगोली -३५.९७ टक्के,

जळगाव – २७.८८ टक्के,

जालना- ३६.४२ टक्के,

कोल्हापूर- ३८.५६ टक्के,

लातूर _ ३३.२७ टक्के,

मुंबई शहर- २७.७३ टक्के,

मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,

नागपूर – ३१.६५ टक्के,

नांदेड – २८.१५ टक्के,

नंदुरबार- ३७.४० टक्के,

नाशिक – ३२.३० टक्के,

उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,

पालघर-३३.४० टक्के,

परभणी-३३.१२टक्के,

पुणे – २९.०३ टक्के,

रायगड – ३४.८४ टक्के,

रत्नागिरी-३८.५२ टक्के,

सांगली – ३३.५० टक्के,

सातारा -३४.७८ टक्के,

सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,

सोलापूर – २९.४४,

ठाणे -२८.३५ टक्के,

वर्धा – ३४.५५ टक्के,

वाशिम – २९.३१ टक्के,

यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी रवी नगर येथील सी.पी. अँड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला

Wed Nov 20 , 2024
– महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी रवी नगर येथील सी.पी. अँड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!