ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ‘भू-आधारित प्रसारकांसाठी नियामक आराखडा’ या वर सल्लापत्र जारी केले

नवी दिल्ली :- ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज ‘भू-आधारित प्रसारकांसाठी नियामकीय आराखड्या’वर आधारित सल्लापत्र जारी केले.

ट्रायच्या www.trai.gov. या संकेतस्थळावर हे सल्लापत्र उपलब्ध आहे. भागधारकांकडून 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या सल्लापत्रावर लिखित सूचना मागवण्यात आल्या आहेत.कोणाला प्रतिवादी सूचना करायच्या असतील तर त्या 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करता येतील. सूचना तसेच प्रतिवादी सूचना, शक्यतो, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, IDadvbcs-2@trai.gov.in आणि jtadv-bcs@trai.gov.in या ईमेल आयडीवर पाठवाव्यात.

या संदर्भातील कोणतेही स्पष्टीकरण/माहिती मिळवण्यासाठी कृपया सल्लागार (बी आणि सीएस विभाग) दीपक शर्मा यांच्याशी +91-11-20907774 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीनानाथ हायस्कुल संघ जिल्हा विजेतेपद पटकावित विभागीय स्पर्धेत प्रवेश

Fri Oct 18 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कन्हान च्या विद्यार्थी खेडाळुंचे नागपुर महानगरात सुध्दा उत्कृष्ट खेळ कन्हान :- दीनानाथ हायस्कुल नागपुर मुलांच्या संघा ने नागपुर महानगर जिल्हा टग ऑफ वॉर (रसी खेच) स्पर्धेत एकतर्फी विजेतेपद पटकावित चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत आपल्या संघाचा प्रवेश निश्चित केला आहे. यात नऊ पैकी सात कन्हान च्या विद्यार्थी खेडाळुंचे नागपुर महानगरात सुध्दा उत्कृष्ट खेळले. मंगळवार (दि.१६) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com