मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी,माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी उपस्थित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री संतोष बांगर, आशिष जयस्वाल आदी मान्यवरांनीही अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे "नागपूर सायक्लोथॉन" चे आयोजन

Thu Oct 3 , 2024
नागपूर :- नागपूर पोलीस आयुक्तालय च्या वतीने रविवार, दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.०० वा “नागपूर सायक्लोथॉन” चे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी नागपूर शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश अमली पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत जनजागृती करणे, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून देणे, सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com