मुंबई :- माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना स्मृतिदिनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात विनम्र आभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला, प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ता मोहन बने आदी उपस्थित होते.