नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ०२.०८.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०२ केसमध्ये एकुण ०२ ईसमांवर कारवाई करून ६६,८६५/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण १,४१७ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,५३,४५०/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबध्द्

Sun Aug 4 , 2024
नागपुर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २७.०७.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे तहसिल, कोतवाली, सदर व सक्करदरा, नागपूर चे हद्‌दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे फारीस वल्द निजामुददीन कादरी, वय २५ वर्षे, रा. गुलाब बाबा शाळेजवळ, नालसाहब चौक, मोमीनपुरा, पोलीस ठाणे तहसिल, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com