संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीची इन्स्ट्राग्रामवर पीडितेची डीपी लावून तिच्या मित्र मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना पीडितेची न्यूड फोटो पाठवून पीडितेची बदनामी केली.अश्या कृत्य वरून पीडित अल्पवयीन मुलीने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी इन्ट्राग्राम अकाउंट धारक विरुद्ध भादवी कलम 354(ड), सहकलम 67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000,सहकलम 12 पोक्सो कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.