नागपूर :- माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त (करमणूक कर) चंद्रभान पराते यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com