राष्ट्रीय लोकअदालत 9 डिसेंबरला

नागपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन 9 डिसेंबरला जिल्हा न्यायालयात करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 86 हजारापेक्ष जास्त न्यायलयीन प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे तडजाडीसाठी ठेवण्यात येणार असून संबंधित पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनजिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल व जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्या. सचिन पाटील यांनी केले आहे.

9 डिसेंबरला संपूर्ण राज्यात उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठ, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधिकरण आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निमोनिया हद्दपारासाठी सॉस मोहीम, पालकांनी बालकांचे लसीकरण करावे

Sat Dec 2 , 2023
नागपूर :- बालअवस्थेतील निमोनिया आजाराचे व्यवस्थापन करुन निमोनियाने होणारे आजार कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सॉस मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. सध्या भारतात दरवर्षी निमोनियामूळे मोठया प्रमाणात बाल मृत्यु होत असतात. त्याचे प्रमाणे 2025 पर्यंत दर हजारी तीनपेक्षा कमी करावयाचे आहे. निमोनिया हा आजार फुफुसांना तिव्र स्वरुपात होणारा, तसेच नेहमी दिसून येणारा सर्व सामान्य संसर्ग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com