संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड समोर हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या आरोपीस अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना गतरात्री यशप्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव शेख अफराज अब्दुल जब्बार रा अब्दुल्लाह शाह दरगाह जवळ कामठी असे आहे.