संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- मागिल काही महीन्या पासुन डेंगु रोगाचा प्रभाव वाढत असल्याचे लक्ष्यात घेत डेंगु चा वाढता प्रादुर्भाव रोकण्या करिता गणेश नगर कन्हान येथिल बुद्ध विहारात दुस-यांदा प्रा. इंजि.अश्वमेघ पाटील व्दारे नागरिकांना ड्रैगन फ्रूट चे वितरण करण्यात आले.
गणेश नगर कन्हान येथील बुध्द विहारात भदंत के सी यसलामा हयानी बुध्द वंदना करून प्रा.इंजी अश्वमेघ पाटिल हयांनी ड्रैगन फ्रूट च्या महत्ता विषयी प्रकाश टाकत म्हटले की, हा फ्रूट खालण्याने इम्युनिटी ला बूस्ट करते, कोलेस्ट्रॉल कम करते, ब्लड शुगर लो करतो, हेल्दी बैक्टीरिया चे पोषण, एंटी एजिंग, ब्लड प्लेटलेट्स वाढवतो, हार्टच्या रूग्णा करिता डाइजेस्टिव सिस्टम स्ट्राग करते, पोटा चे आजार दूर करते, कैंसर रिस्क कम करणे, डेंगु , गठिया मध्ये लाभकारी असते . यास्तव ड्रैगन फ्रुट खाने आरोग्यास लाभकारक अस ल्याने विहारात उपस्थित नागरिकाना प्रा. इंजि अश्वमे घ पाटिल आणि प्रा. यशवंत भोरगे यांचे हस्ते ड्रैगन फ्रूट चे वितरण करण्यात आले.